
‘काश्मीर, लडाख, पंजाब, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड, मेघालय, मणीपूर आणि लक्षद्वीप या राज्य अन् केंद्रशासित प्रदेशांमध्ये हिंदू अल्पसंख्यांक आहेत. हिंदूंना अल्पसंख्यांक असल्याचा लाभ मिळत नाही. याचा लाभ त्या राज्यांमधील बहुसंख्यांकांना मिळत आहे. मिझोराम, मेघालय आणि नागालँड या राज्यांमध्ये ख्रिस्ती बहुसंख्य आहेत, तसेच अरुणाचल प्रदेश, गोवा, केरळ, मणीपूर, तमिळनाडू आणि बंगाल या राज्यांमध्ये ख्रिस्त्यांची संख्या लक्षणीय आहे. पंजाबमध्ये शीख बहुसंख्य आहेत, तर देहली आणि हरियाणा राज्यांमध्ये शीख लोकांची संख्या लक्षणीय आहे. तरीही त्यांना अल्पसंख्यांक मानले जाते.’
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ यांसाठी आत्मबलीदान करावेच लागेल !