स्वतःची भूमिका स्पष्ट न केल्याने सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला साडेसात सहस्र रुपयांचा दंड !
९ राज्यांमध्ये हिंदूंना अल्पसंख्यांक दर्जा देण्याचे प्रकरण
९ राज्यांमध्ये हिंदूंना अल्पसंख्यांक दर्जा देण्याचे प्रकरण
अनेक दशकांपासून बीबीसी वृत्तवाहिनीकडून हिंदू आणि ज्यू यांचा द्वेष करत त्यांच्याविषयी चुकीची पत्रकारिता केली जात आहे. आता बीबीसीवर कारवाई होत असल्याने या वाहिनीकडून क्षमायाचना मागितली जात आहे.
मध्यप्रदेशातील भाजप सरकारने हिंदूंवरील अत्याचारांची तात्काळ नोंद घेत कारवाई करून त्यांना आश्वास्त केल्यासाठी अभिनंदन.
हिंदुविरोधी वास्तव स्पष्टपणे प्रतिपादणार्या मद्रास उच्च न्यायालयाचे अभिनंदन ! न्यायालयांनी अशा प्रकारे वास्तवाला धरून हिंदुविरोधी षड्यंत्रांना वाचा फोडल्यास समाजाला वास्तवाचे भान येऊन जागृती होण्यास साहाय्य होईल !
जनहित याचिकेवर सुनावणी करतांना सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
पाकच्या सिंध प्रांतातील अनाज मंडी भागामध्ये ४४ वर्षीय हिंदु व्यावसायिक सुनील कुमार यांची अज्ञात आक्रमणकर्त्यांनी गोळ्या झाडून हत्या केली.
अशी समिती स्थापून पाकमधील हिंदूंच्या मंदिरांवर जिहादी करत असलेली आक्रमणे बंद होणार आहेत का ? ‘आम्ही अल्पसंख्य हिंदूंसाठी काही तरी करतो’, असे आंतरराष्ट्रीय समुदायाला दाखवण्यासाठीच पाक अशा समितीची स्थापना करत आहे !
वर्ष २०१६ ते २०२० या काळात ४ सहस्र १७७ विदेशी लोकांना भारताची नागरिकता देण्यात आली, तर १० सहस्र ६३५ अर्ज प्रलंबित आहेत.
कलम ३७० रहित केल्यापासून आतापर्यंत किती काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन करण्यात आले ?, किती जणांनी तेथे भूमी विकत घेतली ?, याचीही माहितीही सरकारने द्यावी, असे हिंदूंना वाटते !
बांगलादेश सरकार स्वतःची लाज राखण्यासाठी अशा प्रकारचा खोटा दावा करत आहे, हे सांगायला कोणत्याही तज्ञांची आवश्यकता नाही. जे जगाने पाहिले आहे, त्याला थेट नाकारणे हा खोटारडापणाच आहे.