जनुकीय परिवर्तीत अन्नपदार्थ आरोग्याला हानीकारक असल्याने सेंद्रिय अन्नपदार्थांना प्राधान्य द्या ! – आरोग्य साहाय्य समिती

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने मागवलेल्या अभिप्रायांनुसार केंद्रीय आरोग्य अन् कुटुंब कल्याण मंत्रालयाला ‘आरोग्य साहाय्य समिती’च्या वतीने निवेदन

करूळ घाटाचे काम चांगल्या दर्जाचे होण्यासाठी ठेकेदार आणि अधिकारी यांचे दायित्व निश्‍चित करा ! – कासार्डे ‘सिलिका सँड’ व्यावसायिक संघटनेची मागणी

‘मार्गाचे काम चांगले व्हावे, यासाठी दायित्व निश्‍चित करावे’, अशी मागणी करावी लागणे म्हणजे ठेकेदार आणि अधिकारी दायित्वशून्यतेने वागत आहेत का ? असा प्रश्‍न कुणाला पडल्यास त्यात चूक ते काय ?

नवाब मलिक यांना मंत्रिमंडळातून पदच्युत करा ! – रत्नागिरी भाजपच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पत्र

देशद्रोहासारखे आरोप ज्या ठिकाणी लावले गेले आहेत अशा मंत्र्यांनी तात्काळ त्यागपत्र देणे अभिप्रेत आहे; मात्र संबंधित व्यक्ती स्वतः त्यागपत्र देत नसेल, तर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मंत्रिमंडळातून अशा आरोपी मंत्र्याला डच्चू दिला पाहिजे.

‘वान्लेस नर्सिंग कॉलेज’ येथे हिंदु महिला आणि विद्यार्थिनी यांना मंगळसूत्र काढून ठेवण्यास भाग पाडणार्‍यांना निलंबित करा ! – भाजपचे प्रांत कार्यालयात निवेदन

ख्रिस्ती शिक्षण संस्थांचे धर्मांतराचे अप्रत्यक्ष प्रयत्न ! त्यांच्याकडून कशाप्रकारे हिंदु विद्यार्थिनींना धर्मपालन करण्यापासून रोखले जाते याचेच, हे उदाहरण आहे. अशांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’, ‘कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया’ आणि ‘सोशल डेमॉक्रटिक पार्टी ऑफ इंडिया’ अशा संघटनांवर बंदी घाला ! – बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांच्या वतीने मिरज येथील प्रांत कार्यालयात निवेदन

समाजात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’सारख्या जिहादी मानसिकता असलेल्या संघटनांकडून समाजात विष पसरवण्याचे काम चालू आहे. त्याचाच परिपाक म्हणून हर्षाची हत्या झाली.

विशाळगडच्या समस्येसंदर्भात लक्ष घालीन आणि जिल्हाधिकार्‍यांना योग्य त्या सूचना देईन ! – आदित्य ठाकरे, पर्यावरणमंत्री, महाराष्ट्र राज्य

‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’च्या वतीने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन

नगर येथे वाईन विक्रीच्या विरोधात राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वतीने निवेदन !

राज्य सरकारने मॉल आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विक्री च्या संदर्भात घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा, यासाठीचे निवेदन ‘राष्ट्रीय वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य’च्या वतीने राहुरी तालुका नायब तहसीलदार यांना देण्यात आले.

‘व्हॅलेंटाईन डे’ ही पाश्चात्त्य कुप्रथा बंद करण्याविषयी हिंदु जनजागृती समितीची प्रबोधन मोहीम !

व्हॅलेंटाईन डे’ साजरा करणे म्हणजे पाश्चात्त्यांच्या नीतीहीनतेचे अनुकरण करणे, म्हणजेच पर्यायाने हिंदु संस्कृतीचे अवमूल्यन करणे होय ! त्यामुळे हिंदूंच्या एक दिवसाच्या वैचारिक धर्मांतराला प्रोत्साहन मिळते.

‘ऑनलाईन’ धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमीचा विद्यालयामध्ये निवेदन देण्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाविद्यालयामध्ये निवेदन दिले. या वेळी सौ. चोपडा यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान थांबवण्याविषयी त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.

जळगाव येथे अण्णा हजारे यांच्या ‘भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यासा’चे मुख्यमंत्र्यांना निवेदन !

हा निर्णय त्वरित रहित न केल्यास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणास आणि आंदोलनास सर्व स्तरांतून पाठिंबा दिला जाईल, असे सांगण्यात येत आहे.