मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला अनुमती देऊ नका !
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेले आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आता अंतरवाली सराटी गावातूनच विरोध होत आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेले आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आता अंतरवाली सराटी गावातूनच विरोध होत आहे.
संयुक्त राष्ट्र संघात झाकीर नाईक याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्यासाठी, तसेच त्याला भारताच्या कह्यात देण्यासाठी मलेशिया सरकारवर भारत सरकारने दबाव निर्माण करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केंद्रीय गृहमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या प्रशासनास प्रत्येक पावसाळ्याच्या पूर्वी निवेदन का द्यावे लागते ? जनतेच्या कररूपातून वेतन घेणारे अधिकारी मग नेमके काम काय करतात ?
गोरक्षणाचे कार्य प्रामाणिकपणे करणार्या गोरक्षकांविरुद्ध खोटी तक्रार प्रविष्ट करून गोरक्षकांना अडकवण्याचे षड्यंत्र करणार्या अशा घुसखोरांपासून जनतेने सावध रहाणे आवश्यक आहे. बांगलादेशी घुसखोरांची मजल कुठपर्यंत गेली आहे, हे वरील घटनेतून लक्षात येते !
अनेक वेळा गोवंशियांची अवैध वाहतूक केलेले वाहन परत परत सुटते कसे ?
निलंबित असूनही अवैध नळजोडणी आणि आर्थिक गैरव्यवहार करण्याचे धैर्य होते, तर कार्यरत असतांना आळंदे यांनी किती अवैध गोष्टी केल्या असतील ?
महापालिका क्षेत्रात अनधिकृतपणे काही कॉफी दुकानांच्या नावाखाली मिनी लॉज, स्मोकिंग झोन आणि गैरकृत्य चालू झाले. ते त्वरित बंद करण्यात यावेत, तसेच महापालिका क्षेत्रातील अनधिकृत कॉफी दुकान उद्ध्वस्त…
वादळात होर्डिंग्ज पडल्यामुळे मोठी जीवितहानी झाल्यावरही प्रशासनाला जागे का करावे लागते ?
अपघाताला आणि पतीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या ट्रकचालक, मालक, महानेट आस्थापन आणि ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा,
अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांच्या ते लक्षात का येत नाही ?