मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांनी केलेल्या कानउघाडणीनंतर ‘दैनिक लोकपत्र’च्या कार्यकारी संपादकांकडून जाहीर क्षमापत्र प्रसिद्ध
‘दैनिक लोकपत्र’मधून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी अश्लाघ्य लिखाण केल्याचे प्रकरण
‘दैनिक लोकपत्र’मधून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी अश्लाघ्य लिखाण केल्याचे प्रकरण
प्रशासकीय अधिकारी कामांसाठी नागरिकांच्या आंदोलनाची वाट का पहातात ? आधीच नोंद घेऊन रस्ते दुरुस्त का करत नाहीत ?
सोयीसुविधा उपलब्ध केल्यानंतरच वैद्यकीय महाविद्यालय चालू करा, हेही का सांगावे लागते ?
मी आत्महत्या करणार्यांचे नेतृत्व करत नाही. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांनी आत्महत्या करू नयेत, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महामंडळाच्या कर्मचार्यांना केले.
हिंदूंप्रती गृहविभागाची पराकोटीची असंवेदनशीलता ! अशा घटना अल्पसंख्यांक समाजाच्या संदर्भात घडल्या असत्या, तर अशीच असंवेदनशीलता दाखवली असती का ?
कंटेनरमध्ये गोवंश आहे, हे स्वतः न पहाणार्या आणि गोप्रेमींचा मागणीनंतरही कंटेनर उघडण्यास नकार देणार्या पोलिसांचे कसायांशी लागेबांधे आहेत का ? याचे अन्वेषण करावे !
माहीम येथील पुरातन आणि जागृत देवस्थान असलेल्या काशी विश्वेश्वर मंदिरातील प्राचीन मूर्ती गायब झाल्याच्या प्रकरणी माहीम पोलिसांनी ७ ऑक्टोबरला रात्री उशिरा मंदिर विश्वस्तांविरुद्ध गुन्हा नोंदवला. यामध्ये देवस्थानचे विश्वस्त जयवंत देसाई, शैला पठारे, पद्माकर साहनी आणि संजीव परळकर यांना आरोपी करण्यात आले आहे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी !
चिपी विमानतळाला जोडणार्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी घोषित केलेला साडेसात कोटी रुपये निधी पूर्वानुभव पहाता मिळेल कि नाही याविषयी शंका आहे. त्यामुळे घोषित केल्याप्रमाणे या रस्त्यांच्या कामांना प्रारंभ न झाल्यास मनसे आंदोलन करील,