मनसेने आय.पी.एल्.ची बस फोडली !
आय. पी. एल. साठी महाराष्ट्रातील व्यावसायिकांना काम न देता बस देहलीतुन बस मागवल्या आहेत. याविषयी आय.पी.एल्. व्यवस्थापन आणि सरकार यांना विनंती करूनही काही पालट झाला नाही, त्यामुळे हे पाऊल उचलले.
आय. पी. एल. साठी महाराष्ट्रातील व्यावसायिकांना काम न देता बस देहलीतुन बस मागवल्या आहेत. याविषयी आय.पी.एल्. व्यवस्थापन आणि सरकार यांना विनंती करूनही काही पालट झाला नाही, त्यामुळे हे पाऊल उचलले.
मनसेच्या विद्यार्थी संघटना आणि युवा संघटना यांच्याशी संबंधित अनेक युवा नेत्यांनी पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्या पार्श्वभूमीवर मराठी तरुणांना मनसेकडे आकर्षित करण्यासाठी अमित ठाकरे यांच्यावर हे दायित्व देण्यात आले आहे.
ही याचिका २१ फेब्रुवारी या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली असून याचिकाकर्त्यांना प्रत्येकी २५ सहस्र रुपये दंडही आकारला आहे.
या मेळाव्याच्या माध्यमातून थेट नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध ! या मेळाव्यामध्ये इयत्ता ८ वीपासून पदवी, पदवीत्तर, अभियंता, आदी शिक्षण घेतलेल्या युवक-युवतींना मूळ कागदपत्रांसहीत या मेळाव्यात मुलाखतीसाठी उपस्थित रहायचे आहे.
मनसेचे शहराध्यक्ष म्हणाले की, संत एकनाथ रंगमंदिराचे खासगीकरण करण्याचा निर्णय फक्त शिवसेनेच्या दबावाखाली घेण्यात आला आहे. महापालिका अत्यंत उत्तमरितीने हे नाट्यगृह कसे चालवू शकते, याचे नियोजनही आम्ही सूचवले आहे.
येथील महानगरपालिका रस्त्यावर मोकाट फिरणारी गोवंशीय जनावरे पकडून त्यांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करत आहे. जी जनावरे सोडवण्यासाठी त्यांचे मालक येत नाहीत, अशा जनावरांचा लिलाव महानगरपालिकेद्वारे केला जातो.
जनतेला भयभीत करून सोडण्यापेक्षा ग्रामीण रुग्णालये, आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे यांच्या माध्यमातून तात्काळ साथीच्या आजारांवर उपयोगी औषधोपचार चालू करावेत.
जुगाराचे दुष्परिणाम लक्षात आणून देऊन त्यावर बंदी घालण्याची मागणी पोलिसांकडे का करावी लागते ? सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या पोलिसांना जिल्ह्यात चालू असलेला जुगार लक्षात येत नाही कि जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे ?
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संस्कृतीला असे पर्यटन बाधक असून अशा मेजवान्यांवर निर्बंध आणले पाहिजेत. या प्रकरणाची स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थी गडकिल्ल्यांवर विसर्जन करण्यापेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात कराव्यात, असे ट्वीट वरपे यांनी केले होते. त्यावर मनसेचे पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी खुलासा केला आहे.