मुलुंड (मुंबई) येथील मुक्तेश्वर आश्रमात विविध विषयांवर व्याख्यानमाला !
व्याख्यानातून ‘मंदिरांतील वस्त्रसंहिता’ हा विषय लक्षात आल्यावर आश्रमातील एका महिला भक्तांनी आश्रमात दर्शनासाठी जीन्स परिधान करून आलेल्या एका युवतीचे प्रबोधन केले.
व्याख्यानातून ‘मंदिरांतील वस्त्रसंहिता’ हा विषय लक्षात आल्यावर आश्रमातील एका महिला भक्तांनी आश्रमात दर्शनासाठी जीन्स परिधान करून आलेल्या एका युवतीचे प्रबोधन केले.
अटक केलेल्या आरोपींवर एम्.पी.डी.ए.नुसार कारवाई करावी, त्यासाठी पालकमंत्री विखे यांनी लक्ष घालावे. आरोपी ६ ते ८ वर्षे कारागृहातून बाहेर आले नाही पाहिजेत. यात आपल्या १३ जणांनाही अटक झालेली आहे. त्यांचा जामीन कसा लवकर होईल ? हे पहावे.
फुलंब्री तालुक्यात मागील २ मासांपासून ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली ४ तरुणींचे विवाह करून धर्मांतर करण्याचा प्रयत्न उघड झाला होता.
शिकवणीसाठी येणार्या इयत्ता सातवी-आठवीतील अल्पवयीन मुलींचे धर्मांतर करण्याचा, तसेच त्यांची मुसलमान तरुणांशी ओळख वाढवण्याचा सल्ला हिना मुलींना देत होत्या.
मागील लेखात आपण आर्थिक जिहादविषयी जाणून घेतले. आता त्यावरील उपायांसंदर्भात अधिक विस्ताराने समजून घेऊया. आर्थिक जिहाद हा नियोजनपूर्वक पसरवला जात आहे. त्याला संपवण्यासाठी आपल्याला पावले उचलावी लागतील.
२३ जुलै या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘हिंदु भगिनी ‘लव्ह जिहाद’मध्ये फसण्याचे कारण, लव्ह जिहाद करण्यासाठी मुसलमानांकडून केल्या जाणार्या युक्त्या, जगभरातील लव्ह जिहादचे संकट’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
‘येथे आसिफ नावाच्या मुसलमान तरुणाला हिंदु मुलीचे अपहरण केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीच्या एका मुसलमान मैत्रिणीने तिची आसिफशी ओळख करून दिली होती.
युद्ध आणि प्रेम यांत सर्व क्षम्य आहे. भगवान श्रीकृष्ण हेही रुक्मिणीसमवेत पळून गेले होतेे, असे विधान आसाममधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा यांनी राज्यातील ‘लव्ह जिहाद’च्या घटनेवरून केले.
लव्ह जिहादमध्ये अडकलेल्या सहस्रावधी हिंदु मुलींसंदर्भातही सरकारी यंत्रणांकडून अशी भूमिका कधी घेतली जाणार ?
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील उंबरे गावात एक मुसलमान महिला हिंदु मुलींचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत आहे. याची माहिती उघड करणार्या हिंदु युवकांना अमानुष मारहाण करून पोलिसांनी त्यांच्या विरोधात खोटे गुन्हे नोंदवले आहेत, असे गंभीर सूत्र भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी औचित्याच्या सूत्राद्वारे २८ जुलै या दिवशी विधानसभेत उपस्थित केले.