‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील धर्मांधाला जामीन देण्यास मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचा नकार !
मध्यप्रदेश सरकारने ‘धर्मांतर प्रतिबंधक कायदा’ कार्यवाहीत आणलेला आहे. हे लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने धर्मांधाचा जामीन अर्ज नाकारला.
मध्यप्रदेश सरकारने ‘धर्मांतर प्रतिबंधक कायदा’ कार्यवाहीत आणलेला आहे. हे लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने धर्मांधाचा जामीन अर्ज नाकारला.
केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाला प्रमाणपत्र देतांना हे दिसत नाही का ? कि ‘लाच घेऊन प्रमाणपत्रे दिली जातात’, असे त्यांच्यावर होणारे आरोप खरे आहेत, असे समजायचे ?
अशांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची किंवा कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्याच्यावर दगड मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
दानिशने १४ वर्षीय हिंदु मुलीला इन्स्टाग्रामच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर तिचे अपहरण करून तिला ओलीस ठेवले आणि सतत बलात्कार केला.
बरेली (उत्तरप्रदेश) येथील घटना !
हिंदु असल्याचे सांगून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचे प्रकरण
हिंदु असणे म्हणजे काय ? तर ‘नमस्ते’ आणि ‘सर्वेत्र सुखिन: सन्तु…..’ हे दोन प्रार्थनारूपी मंत्र हिंदु धर्मातील समानता व्यक्त करतात. जगातील सर्वांत प्राचीन धर्माची शाश्वत संस्कृती सांगणारी ही सूत्रे आहेत..
येथील गुमला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फोरी गावामध्ये ‘लव्ह जिहाद’चे एक नवीन प्रकरण समोर आले आहे. तेथील धर्मांधांनी आदिवासी समाजातील एका हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार केला.
‘भारतीय न्याय संहिते’प्रमाणे प्रत्येक व्यवस्थेचे भारतीयीकरण झाल्यास भारत ‘विश्वगुरु’ बनण्याचा दिवस दूर नाही !
उत्तरप्रदेशात लव्ह जिहादच्या विरोधात कायदा असूनही त्याचा धर्मांध मुसलमानांवर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही ! यासाठी आता अशांवर शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्यासारखी कठोर शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !