हिंदु असल्याचे सांगून मुसलमान तरुणाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण !

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे लव्ह जिहादची घटना

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – येथे लव्ह जिहादच्या प्रकरणी पोलिसांनी चौकशी चालू केली आहे. फैज आलम नावाच्या मुसलमान तरुणाने हिंदु तरुणीला तो स्वतः हिंदु असल्याचे सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. तिला विवाहाचे आश्‍वासन देऊन तिचे लैंगिक शोषण केले होते. यामुळे ती गर्भवती झाली होती. फैज याने तिच्या जेवणात गर्भपातासाठी औषध मिसळून खाऊ घातले. त्यामुळे तिचा गर्भपात झाला. त्यानंतर फैज याने दुसर्‍या मुलीशी विवाह केला होता.

संपादकीय भूमिका 

उत्तरप्रदेशात लव्ह जिहादच्या विरोधात कायदा असूनही त्याचा धर्मांध मुसलमानांवर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही ! यासाठी आता अशांवर शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्यासारखी कठोर शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !