Love Jihad : हिंदु मुलीला विवाहाचे आमीष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्‍या महंमद रझीन याला अटक

उल्लाळ (कर्नाटक) – चिक्कमगळुरू जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या १७ वर्षांच्या मुलीला विवाहाचे आमीष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्‍या महंमद रझीन या २५ वर्षीय तरुणाला उल्लाळ पोलीस ठाण्यातील पोलिसांनी अटक केली.

प्रेमाचे नाटक करून रझीन याने ४ मासांपूर्वी या मुलीला पंपवेल येथे नेले होते. तेथे विवाहाचे आमीष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. मुलीने केलेल्या तक्रारीवरून रझीन याच्याविरुद्ध ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली.

संपादकीय भूमिका 

अशांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची किंवा कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्याच्यावर दगड मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !