‘इन्स्टाग्राम’वरून हिंदु शिक्षिकेशी मैत्री करून तिच्यावर बलात्कार करणार्या दोघा धर्मांधांना अटक !
लव्ह जिहादच्या प्रकरणात हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांच्यात धर्माभिमान निर्माण करण्याची अपरिहार्यता दिसून येते !
लव्ह जिहादच्या प्रकरणात हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांच्यात धर्माभिमान निर्माण करण्याची अपरिहार्यता दिसून येते !
अशांना फाशीची शिक्षा होण्यासाठी मध्यप्रदेशातील भाजप सरकारने प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !
धर्मांधांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हिंदु मुलींनी स्वरक्षण प्रशिक्षण घेण्यासह धर्मशिक्षण घेणे आवश्यक !
गेल्या १ सहस्र ४०० वर्षांपासून हिंदु युवती आणि महिला यांच्या विरोधात जिहाद राबवला जात आहे. हिंदु युवतींना फूस लावून अथवा फसवून ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात ओढणे, त्यांच्याशी विवाह करून नंतर त्यांचा छळ करणे, याने आता सीमा ओलांडली आहे.
हिंदु युवती धर्मापासून दूर गेल्यामुळेच धर्मांधांना त्यांना फसवणे शक्य होते. हे लक्षात घेऊन त्यांनी धर्मशिक्षण घेऊन धर्माभिमान वाढवणे आवश्यक आहे !
हिंदु स्त्रियांना बाटवून त्यांची लग्ने केली जातात. जर त्यांना यातून बाहेर पडायचे असेल, तर कसे पडायचे आणि त्यांना साहाय्य करू इच्छिणार्या हिंदु बांधवांनी कायदा कसा वापरायचा ? हा या लेखाचा मूळ उद्देश आहे.
राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत.
खांडवा (मध्यप्रदेश) येथे लव्ह जिहादची घटना ! – अरबाजने ‘विशाल’ बनून अल्पवयीन हिंदु मुलीवर केला बलात्कार !
इंदूर (मध्यप्रदेश) येथे धर्मांधाने हिंदु युवतीवर केला बलात्कार !
केवळ ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा करून उपयोग नाही, तर त्या कायद्याचा वचकही गुन्हेगारांमध्ये निर्माण करणे आवश्यक आहे !
हिंदु पालक त्यांच्या मुलींना धर्मशिक्षण देत नसल्यामुळे त्या धर्मांध तरुणांच्या भूलथापांना बळी पडत आहेत. हे लक्षात घेऊन प्रत्येक हिंदूने त्याच्या अपत्यांना धर्मशिक्षण देणे अनिवार्य आहे !