धर्माचरणामुळेच हिंदूंना सामर्थ्य प्राप्त होईल !
‘स्वामी विवेकानंद यांनी ‘सामर्थ्य’ या एका शब्दात हिंदु धर्माचे वैशिष्ट्य सांगितले आहे. धर्माचरण केल्यानेच हिंदूंना सामर्थ्य प्राप्त होईल. आपले पूर्वज पराक्रमी होते; कारण ते धर्माचरण करत होते.
‘स्वामी विवेकानंद यांनी ‘सामर्थ्य’ या एका शब्दात हिंदु धर्माचे वैशिष्ट्य सांगितले आहे. धर्माचरण केल्यानेच हिंदूंना सामर्थ्य प्राप्त होईल. आपले पूर्वज पराक्रमी होते; कारण ते धर्माचरण करत होते.
४२ वर्षीय अब्दुल्ला या ४ पत्नी आणि ४ मुले असणार्याने ‘अमन चौधरी’ असे हिंदु नाव सांगून एका १७ वर्षांच्या हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे.
अशांना फाशीची शिक्षा होण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !
लव्ह जिहादच्या अशा घटनांविषयी एकही पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !