नटोरे (बांगलादेश) येथील हिंदु मुलगी ‘लव्ह जिहाद’च्या विळख्यात !
इस्लामी बांगलादेशातील असुरक्षित हिंदू !
इस्लामी बांगलादेशातील असुरक्षित हिंदू !
उत्तरप्रदेश राज्यात लव्ह जिहादविरोधी, तसेच धर्मांतरविरोधी कायदे अस्तित्वात असतांनाही हिंदूंच्या संदर्भात असे होणे हिंदूंना अपेक्षित नाही !
मथुरेतील जमुनापार भागात मौसीम कुरेशी या मुसलमान तरुणाने १५ वर्षीय हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अपहरण केले. तिच्यावर ३ मास लैंगिक अत्याचार केले, तसेच तिचे बलपूर्वक धर्मांतर करून तिला मुसलमान बनवले.
लव्ह जिहादच्या इतक्या घटना घडूनही सरकारी यंत्रणा त्या रोखण्यासाठी प्रयत्न करत नाहीत, हे लक्षात घ्या ! अशा घटना रोखण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !
अशा वासनांधांना शरियत कायद्यानुसार दंडित करण्याची मागणी कुणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधात कायदा असूनही अशा घटना थांबलेल्या नाहीत. यावरून ‘केवळ कायदे करून गुन्हे थांबत नाही’, हे स्पष्ट होते. यासाठी आरोपींना तात्काळ कठोर शिक्षा झाली, तरच इतर गुन्हेगारांवर पण वचक बसेल !
सामाजिक माध्यमांचा वापर करून मुसलमान तरुण अल्पवयीन हिंदु मुलींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. त्यासाठी ते स्वतःला श्रीमंत असल्याचे भासवतात.
मध्यप्रदेशात लव्ह जिहाद विरोधी कायदा अस्तित्वात असल्याने अशा प्रकरणांच्या विरोधात कारवाईचा मार्ग खुला असला, तरी भविष्यात हिंदु मुलींच्या वाट्याला कुणी हिंदुद्वेषी मुसलमान जाऊच नये, यासाठी पकडण्यात आलेल्या लव्ह जिहाद्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी !
अशा वासनांधांना शरियत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्याच्यावर दगड मारून त्याला ठार करण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
विविध प्रकारच्या जिहादची भयावहता लक्षात घेऊन हिंदूंनी संघटितपणे, तसेच स्वधर्मपालनाद्वारे त्याचा प्रतिकार करणे आवश्यक !