इंदूर येथे हिंदु असल्याचे सांगून विवाहित मुसलमान तरुणाकडून हिंदु तरुणीला विवाहाचे आश्वासन देऊन लैंगिक शोषण
अशांना फाशीची शिक्षा केल्यावरच अशा घटना थांबतील !
अशांना फाशीची शिक्षा केल्यावरच अशा घटना थांबतील !
हिंदु युवतींनो, धर्मांधांपासून सावध रहा ! स्वरक्षणार्थ स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन सक्षम बना आणि आध्यात्मिक पाठबळ मिळण्यासाठी साधना करा ! धर्मांधांच्या वाढत्या उद्दामपणाला आळा घालण्यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी !
या वेळी श्री. खाडये यांनी उद्योजक, संपादक, शिक्षण क्षेत्रातील प्रतिष्ठित, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ आदींच्या भेटी घेतल्या.
चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून जाणीवपूर्वक हिंदूंना वाईट प्रवृत्तीचे दाखवण्यात येत असून अहिंदूंची प्रतिमा उंचावण्याचे षड्यंत्र सध्या चालू आहे.
धर्म आणि राष्ट्र हानी रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचा ग्रंथ
२० वर्षांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये ३०० मंदिरे उद्ध्वस्त करून हिंदूंचे धन लुटणार्या विचारधारेचा आहे, बाँबस्फोट घडवून देशाची अर्थव्यवस्था मोडीत काढणार्या जिहादी विचारधारेचा आहे !
‘धर्मांतर न केलेल्या मुसलमानेतर व्यक्तीचा मुसलमानाशी झालेला विवाह वैध नाही’, असा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे ‘मुसलमानाशी विवाह म्हणजे धर्मांतर’ हे ओघाने येतेच. त्यामुळे हिंदूंचा वंशविच्छेदच होतो.
लव्ह जिहाद करण्यासाठी मुसलमान तरुणांना आतंकवादी वा मुसलमान धार्मिक नेते आर्थिक साहाय्य, चैनीसाठी पैसे, गाड्या, कपडे, भेटवस्तू पुरवून प्रशिक्षण देतात आणि हिंदु तरुण मुलींना फसवल्यास त्यांना बक्षीस म्हणून मोठी रक्कम देतात.
एका जिल्ह्यामध्ये एक युवती (वय १८ वर्षे) २ वर्षांपूर्वी २९ वर्षांच्या मुसलमान युवकासमवेत पळून गेली. तिच्या आई-वडिलांनी तिला परत आणण्याचे प्रयत्न केले; परंतु ती परत आली नाही.
पुढे दिसत असलेला ‘लव्ह जिहाद’चा धोका लक्षात येऊनही आपण स्वत:च्या मुलीला सावध केले नाही, तर शिक्षक, पालक आणि हिंदु नेते दोषी ठरतील.’