
बरेली (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील इज्जतनगर येथील रहिवासी असलेल्या वसीम अन्सारी याने ५ वर्षे स्वतः रवि शर्मा म्हणजे ब्राह्मण असल्याचे भासवून एका हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि तिचे शारीरिक शोषण केले. लव्ह जिहादचे हे सत्य समोर आल्यावर पीडित मुलीने आरोपीच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे.
Uttar Pradesh: Waseem Ansari had become Ravi Sharma, booked for sexually exploiting and blackmailing minor girlhttps://t.co/2csheePOnw
— OpIndia.com (@OpIndia_com) June 3, 2022
१. पीडित मुलीने दिलेल्या माहितीनुसार वसीम अन्सारी वर्ष २०१७ मध्ये रवि शर्मा असल्याचे भासवून तिच्या संपर्कात आला. तेव्हा ती १६ वर्षांची होती. त्याने हळूहळू तिच्याशी संपर्क वाढवला आणि तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
२. अन्सारी याने, ‘मी ब्राह्मण असून मला तुझ्याशी लग्न करायचे आहे’, असे सांगितले होते. अशा प्रकारे त्याने ५ वर्षे तिचे शारीरिक शोषण केले.
३. पीडित तरुणीच्या म्हणण्यानुसार तिने आरोपीचे फेसबूक खाते पाहिले आणि तिला रवि शर्मा हाच वसीम अन्सारी असल्याचे समजले. वसीम इमारतींमध्ये फरशा बसवण्याचे काम करतो.
४. यानंतर मुलीने त्याला यापुढे कोणताही संपर्क न ठेवण्याची सूचना केली; मात्र वसीम दारूच्या नशेत तिच्या घरी पोचला आणि शिवीगाळ करत छायाचित्रे आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची चेतावणी दिली. यानंतर पीडित मुलीने वसीम अन्सारीच्या विरोधात इज्जतनगर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.
संपादकीय भूमिकाअशा लव्ह जिहाद्यांच्या विरोधात जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना भर चौकात फाशीची शिक्षा देणे आवश्यक ! |
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
बस नाम रहेगा अल्लाह का ?
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
थोडक्यात महत्वाचे : (२२.०७.२०२६)
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था