बॉलिवूड आणि लव्ह जिहाद !
‘बॉलिवूडचे चित्रपट आणि वेब सिरीज यांतून विवाहपूर्व अन् विवाहबाह्य शारीरिक संबंध हे सामान्य आहेत’, असे दाखवले जात आहे. हिंदु धर्मातील पंडित, संस्कार, परंपरा या जुनाट आणि बुरसटलेल्या आहेत, तर इतर पंथातील धार्मिक कृती पवित्र असून त्यांचे धर्मगुरु उदात्त विचारसरणीचे आहेत, असेही दाखवले जाते.