सर्व समस्यांवर एकमेव उपाय : हिंदु राष्ट्र ! – सुनील घनवट, राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती
दोंडाईचा (धुळे) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदु एकजुटीचा अविष्कार ! या सभेला २ सहस्र ५०० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.
दोंडाईचा (धुळे) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदु एकजुटीचा अविष्कार ! या सभेला २ सहस्र ५०० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.
राखी सावंत यांनी आदिल खान दुर्रानी मारहाण करत असल्याची तक्रार केल्यानंतर ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून आदिल यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
‘प्रेमसंबंधानंतर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये मुंबई येथे रहात असलेल्या २१ वर्षीय तरुणीला विवाहाचे आमीष दाखवत तिला गरोदर करून धर्मांध प्रियकर पसार झाला आहे.
‘लव्ह जिहाद’चे कारण खोटे आहे, असे म्हणणार्या ‘सेक्युलर मुव्हमेंट’ने आतापर्यंत देशात घडलेल्या अनेक प्रकरणांचा अभ्यास केल्यास त्यात ‘लव्ह जिहाद’च असल्याचे उघड होईल !
खरेतर धर्मांतर आणि ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात सत्तेत बसलेल्या आणि हिंदु म्हणवून घेणार्या लोकांना मोर्चे काढण्याची आवश्यकता काय ? त्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने या विरोधात कायदा बनवावा, असे मत आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी ५ फेब्रुवारी या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.
ज्या वेळी महिलेने याविषयी अझर याला जाब विचारला, त्या वेळी त्याने तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला. धर्मांतर न केल्यास हत्या करण्याची धमकीही अझर याने दिली.
तरुणींनो, धर्मांधांच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून आयुष्याची हानी ओढावून घेण्यापेक्षा वेळीच सतर्क व्हा !
महाराष्ट्रभरात हिंदु जनआक्रोश मोर्चे हे लव्ह जिहाद, हिंदूंचे धर्मांतर आदी आघातांच्या विरोधात होत असून त्या माध्यमातून लक्षावधी हिंदू एकवटले आहेत. सिब्बल यांचा यास विरोध असणे, यातूनच काँग्रेसचा हिंदुद्वेष्टेपणा उघड होतो !
‘लव्ह जिहाद’ची वाढती प्रकरणे पहाता ‘लव्ह जिहाद’विरोधी कठोर कायद्याची आवश्यकता आहे !
हे उपदेशाचे डोस अजित पवार यांनी अगोदर अल्पसंख्यांक समाजाला पाजावेत ! ‘प्रत्येकाने अन्य धर्माचा आदर करावा’, या गोष्टी बोलण्यासाठी ठीक असतात आणि प्रत्यक्षात परिस्थिती उलट आहे.