लव्ह जिहादच्या विरोधात हिंदूंनी हतबलता सोडून संघटित आणि कृतीशील होणे आवश्यक !
हिंदु युवतींनी धर्माचरण करून सुसंस्कारित होणे, हाच लव्ह जिहादपासून वाचण्याचा एकमेव उपाय आहे !
हिंदु युवतींनी धर्माचरण करून सुसंस्कारित होणे, हाच लव्ह जिहादपासून वाचण्याचा एकमेव उपाय आहे !
लव्ह जिहाद विरोधात कायद्याची मागणी आम्ही करत आहोत. सामान्य लोकांनाही याची माहिती व्हावी, यासाठी व्याख्याने आणि प्रबोधन यांद्वारे प्रयत्न केला जात आहे. हिंदु समाज धर्म परिवर्तनासाठी कुणावरही बळजोरी करत नाही.
‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करणे; ‘हिंदु’ असल्याचे भासवून खोटे नाव सांगत मुलींची फसवणूक करणे; त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवून किंवा बलात्कार करून त्यांना ब्लॅकमेल करणे यांहूनही भयानक प्रकार उघडकीस येत आहेत.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानदिनाच्या निमित्ताने श्री क्षेत्र वढू येथे उल्लेखनीय धर्मकार्य केल्याविषयी राज्यातील हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ‘श्री शंभू सेवा’ पुरस्कार हा सोलापूर येथील ‘हिंदु धर्मरक्षक’ अशी ओळख असलेले श्री. संजय साळुंखे यांना देण्यात आला.
उत्तरप्रदेशातील कायद्याच्या धर्तीवर लव्ह जिहादविरोधी कायदा राज्यात केला जाणार असल्याची वक्तव्ये काही लोकप्रतिनिधी करत आहेत; मात्र यातून धार्मिक द्वेष पसरला जाणार नाही. राज्यातील जातीय सलोखा बिघडणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.
मागील काही दिवसांत लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांविरोधात बहुसंख्य समाजाचे लाखोंच्या संख्येने मोर्चे निघत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांमागे एक पूर्वनियोजन (‘डिझाईन’) दिसत आहे.
अखंड आणि अजेय हिंदुस्थानची निर्मिती हे हिंदु राष्ट्र निर्मितीमागचे लक्ष्य आहे. हिंदु राष्ट्र कालगतीनुसार येणारच आहे; पण तत्पूर्वी ते प्रत्येकाच्या मनात येणे आवश्यक आहे, तरच तो तिथे रहाण्यास पात्र होईल !
काही वर्षांपूर्वी हिंदु धर्म, संस्कृती, सभ्यता, स्त्रिया यांच्या रक्षणासाठी हिंदूंना साद घातल्यास काही जागृत हिंदूंचा अपवाद वगळता कुणी त्याकडे वळायचेच नाही. हिंदूंना त्यांच्यावरील अन्यायाची जाणीव करून दिल्यावरही हिंदु जनसमुहातील काही मोजकेच हिंदू पुढे यायचे.
भाजपचे मंत्री, आमदार आणि सर्व कार्यकर्ते पीडितांना संरक्षण अन् न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. संपूर्ण हिंदु समाज आणि सरकार पीडितांच्या पाठीशी आहे, असा विश्वासही आमदार राणे यांनी हिंदु पीडितांना दिला.
‘लव्ह जिहाद’च्या सूत्रावरून आमदार अबू आझमी यांचा पत्रकार परिषदेत थयथयाट !