धर्मांधाने अपहरण आणि बलात्कार केलेल्या अल्पवयीन युवतीने इमारतीच्या तिसर्या मजल्यावरून उडी मारली
पर्वरी (गोवा) येथे एका अल्पवयीन युवतीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. या घटनेवरून तिने इमारतीच्या तिसर्या मजल्यावरून खाली उडी घेतली.
पर्वरी (गोवा) येथे एका अल्पवयीन युवतीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. या घटनेवरून तिने इमारतीच्या तिसर्या मजल्यावरून खाली उडी घेतली.
पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते दैनिक सनातन प्रभातच्या जवळच्या कार्यालयाला कळवा.
राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत.
लव्ह जिहादची दाहकता दाखवणार्या ‘कनव्हर्जन’ (धर्मांतर) या चित्रपटाला ‘सेन्सॉर बोर्डा’ने (केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने) अनुमती नाकारल्याचे वृत्त समोर आले. ‘यावर कुणाही मानवाधिकारवाले किंवा निधर्मीप्रेमी काहीही बोलणार नाहीत’, हे उघड आहे. आता हा लढा कायदेशीर पातळीवर आणि हिंदूंना संघटितपणे वैचारिक पातळीवर लढावा लागणार आहे.
सामान्य घरातील हिंदु युवतींपासून क्रीडा क्षेत्र, चित्रपटसृष्टी आदी विविध क्षेत्रांतील अनेक हिंदु युवती आणि महिला आतापर्यंत ‘लव्ह जिहाद’ला बळी पडल्या आहेत.
नफीस अहमद या धर्मांधाने एका शीख महिलेला लोखंडी सळीने घायाळ केले. त्यानंतर तिला ट्रकखाली फेकून चिरडून ठार मारले. या प्रकरणी उत्तरप्रदेश पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची कारागृहामध्ये रवानगी केली आहे.
हिंदूंना वाईट किंवा आतंकवादी ठरवण्याचा आणि त्यांच्यावर आतंकवादाचा शिक्का मारण्याचा जागतिक स्तरावर प्रयत्न चालू आहे. असे होणे हे हिंदूंच्या विरोधातील एक षड्यंत्रच आहे.
सध्या मध्यप्रदेश राज्यात नवरात्रोत्सवात अहिंदूंना करण्यात आलेल्या प्रवेशबंदीचा विषय चांगलाच गाजतो आहे. अहिंदूंच्या प्रवेशबंदीसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटना पुढाकार घेऊन धर्महानी रोखण्यासाठी कृतीशील झाल्या आहेत. रतलाम येथे विश्व हिंदु परिषदेने श्री दुर्गापूजेच्या मंडपांमध्ये, तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमांमध्ये अन्य धर्मियांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे.
१२.१०.२०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या या लेखाच्या पहिल्या भागात आपण अन्य धर्मियांच्या धर्मांतराच्या पद्धती आणि ‘लव्ह जिहाद’शी संबंधित इतिहासातील काही प्रसंग पाहिले. आज त्यापुढील भाग पाहू.
धर्मांधांची स्त्रियांकडे पहाण्याची दृष्टी वाईट असल्याची अनेक उदाहरणे इतिहासात आढळणे