खासदार संजय राऊत यांच्या अटकेवरून संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ
विरोधकांनी भाजप सरकारवर केंद्रीय अन्वेषण यंत्रणांचा अपवापर केल्याचा आरोप केला आहे.
विरोधकांनी भाजप सरकारवर केंद्रीय अन्वेषण यंत्रणांचा अपवापर केल्याचा आरोप केला आहे.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी ९ मे या दिवशी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन महाराष्ट्र सरकार आणि मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याविरोधात तक्रार केली.
गुन्हेगारांची जैविक माहिती गोळा करण्याचा अधिकार पोलिसांना मिळणार !
लोकसभेचे कामकाज वर्षाकाठी सरासरी ६३ दिवस, तर अमेरिका, इंग्लंड आणि जपान येथील संसदांचे कामकाज भारताच्या तुलनेत अडीच पटींहून अधिक दिवस चालते !
भारत सरकारकडून आक्षेप घेत सिंगापूरच्या राजदूताला समन्स
ही स्थिती स्वातंत्र्यानंतरच्या ७४ वर्षांतील राज्यकर्त्यांना लज्जास्पद !
ण्यातील ‘सकल जैन संघ’ आणि ‘अखिल भारतीय श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक युवक महासंघ’ यांनी पुण्याचे उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे यांच्याकडे महुआ मोईत्रा यांच्या विरोधात कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन दिले आहे.
कशाची तुलना कशाशी करावी, हेही न समजणारे प्रतापन ! अशी तुलना करून ते महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्याचे समर्थन करू शकत नाहीत, हे त्यांनी लक्षात घ्यावे !
लोकसभेमध्ये ९ ऑगस्ट या दिवशी मराठा आरक्षणासंबंधी विधेयक मांडण्यात आले. विधेयकात ३३८ ब आणि ३४२ अ या अंतर्गत काही सुधारणा होणार आहेत. हे विधेयक लोकसभेत संमत झाल्यानंतर राज्यसभेत मांडले जाणार आहे.
या मृत्यूंमागे नेमकी कोणती कारणे होती, जर अत्याचारांमुळे हे मृत्यू झाले असतील, तर संबंधितांवर कोणती कारवाई करण्यात आली, याचीही माहिती केंद्र सरकारने जनतेला द्यायला हवी !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अपकीर्त करणार्या व्यक्तींना सध्याच्या भारतीय दंड संहितेत देशद्रोहाला दिल्या जाणार्या शिक्षेची जितकी तरतूद आहे, तितकी कडक शिक्षा दिली जावी.