भाजपच्या उमेदवार कंगना राणावत यांचा प्रश्न !
मंडी (हिमाचल प्रदेश) – आपल्या पूर्वजांनी मोगलांची गुलामी केली. त्यानंतर ब्रिटिशांची गुलामी पाहिली. त्यानंतर काँग्रेसचे कुशासन पाहिले. त्यामुळे वर्ष २०१४ मध्येच आपल्याला खर्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले. विचारांचे स्वातंत्र्य, सनातनचे स्वातंत्र्य, आपल्या धर्माचा उत्कर्ष करण्याचे स्वातंत्र्य, आपल्या देशाला हिंदु राष्ट्र बनवण्याचे स्वातंत्र्य मिळाले.
#WATCH कुल्लू, हिमाचल प्रदेश: मंडी लोकसभा सीट से भाजपा उम्मीदवार कंगना रनौत ने जनसभा को संबोधित करते हुए कहा, "…हमारे पूर्वजों ने मुगलों की गुलामी देखी, उसके बाद अंग्रेजों की गुलामी देखी और फिर कांग्रेस का कुशासन देखा लेकिन सही मायने में 2014 में हमें आजादी मिली है, हमें… pic.twitter.com/vi5Pwicis6
— ANI_HindiNews (@AHindinews) May 12, 2024
जेव्हा वर्ष १९४७ साली धर्माच्या आधारावर पाकिस्तानला ‘इस्लामिक रिपब्लिक’ (इस्लामी देश) बनवले होते, तर मग भारताला हिंदु राष्ट्र का नाही बनवले ?
If #Pakistan became an Islamic nation after partition, why was India not made a Hindu nation ?
– BJP candidate Kangana Ranaut's question!#Pakistan #HinduRashtra#LokSabaElections2024 pic.twitter.com/94HqWFPEwU
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 13, 2024
भारत देशाला आम्ही हिंदु राष्ट्र बनवणार, अशी घोषणा अभिनेत्री आणि मंडी मतदारसंघातील भाजपच्या उमदेवार कंगना राणावत यांनी केली.