झारखंडमध्ये धर्मांतरविरोधी कायद्याच्या विरोधात ख्रिस्त्यांचा मोर्चा

झारखंडच्या भाजप सरकारने धर्मांतरविरोधी कायदा केला आहे. याचा राज्यातील ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून विरोध केला जात आहे.

राज्यात उपाहारगृहे आणि हॉटेल्स २४ घंटे चालू ठेवण्यासाठीचे विधेयक विधानसभेत संमत

राज्यात नोंदणीकृत हॉटेल्स आणि उपाहारगृहे आठवड्याचे ७ दिवस अन् २४ घंटे उघडी ठेवण्यासाठीचे महाराष्ट्र्र आस्थापना कायद्यातील सुधारणा विधेयक १० ऑगस्टला विधानसभेत संमत करण्यात आले.

प्रलोभने, फसवणूक आणि लबाडी यांद्वारे होणारे विवाह रोखण्यासाठी धर्मांतरबंदी कायदा करावा !

प्रलोभने दाखवून, फसवणूक करून अथवा लबाडीने धर्मांतर घडवून विवाह करण्याचे प्रकार वाढत आहेत. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी मध्य प्रदेश आणि ओडिशा या राज्यांतील कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही धर्मांतरबंदीचा कायदा करण्यात यावा,

येमेनमध्ये ३ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या करणार्‍याला शिक्षा म्हणून गोळ्या घालून ठार केले !

येमेनमध्ये ३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणार्‍याला शरीयत न्यायालयाच्या आदेशानुसार एके ४७ रायफलमधून गोळ्यांचा वर्षाव करत ठार करण्यात आले.

गोवा शासन शहरातील मद्यालये वाचवण्यासाठी राज्य महामार्ग कायद्यात पालट करणार

गोवा शासन शहरातील मद्यालये वाचवण्यासाठी राज्य महामार्ग कायद्यात पालट करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवा विधानसभेत १ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी उशिरा अबकारी, वित्त आणि इतर खात्यांच्या अनुदानित मागण्यांवरील चर्चेला उत्तर देतांना दिली.

दारूच्या नशेत गाडी चालवल्यामुळे होणार्‍या अपघातांची संख्या ४० टक्क्यांनी घटली

महामार्गावर ५०० मीटरपर्यंत दारूबंदी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयानंतर दारूच्या नशेत गाडी चालवल्यामुळे होणार्‍या अपघातांची संख्या घटल्याचे समोर आले आहे.

निलंबित पोलीस अधिकारी विश्‍वनाथ घनवट यांच्यासह अन्य पोलिसांना ३ मासांनंतरही अटक नाही

वारणानगर येथील शिक्षक वसाहतीतील ९ कोटी १८ लक्ष रुपयांच्या चोरी प्रकरणात निलंबित केलेले सांगली येथील पोलीस अधिकारी यांच्यासह एकूण ११ जणांवर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट झाला आहे

स्वस्त किमतीतील घरांचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍या ४ जणांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट – मुख्यमंत्री

म्हाडाची घरे स्वस्त किमतीमध्ये देण्याचे आमिष दाखवून मुंबईसह उपनगरातील गरजू लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे.

भटक्या कुत्र्यांच्या आक्रमणात मृत्यूमुखी पडलेल्या चि. चिन्मयी कारंडे हिच्या कुटुंबियांना १५ लक्ष रुपये देण्याचे राज्य मानवी हक्क आयोगाचे आदेश ! – ऑल इंडिया ह्यूमन राईट असोसिएशन

भटक्या कुत्र्यांच्या आक्रमणात मृत्यूमुखी पडलेल्या चि. चिन्मयी उमेश कारंडे (वय २ वर्षे) या मुलीच्या कुटुंबियांना १५ लक्ष रुपये भरपाई देण्याचा आदेश राज्य मानवी हक्क आयोगाने दिला आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now