कोल्हापूर जिल्ह्याच्या स्थापनेला ७५ वर्षे झाल्याचा शासन-प्रशासकीय पातळीवर विसर हे दुर्दैवी ! – उमाकांत राणिंगा
कोल्हापूर जिल्ह्याच्या स्थापनेला ७५ वर्षे झाल्याच्या गोष्टीचा शासन-प्रशासकीय पातळीवर विसर पडावा, हे दुदैव आहे; मात्र इतिहास संकलन समितीच्या वतीने आम्ही तो साजरा करत आहोत, असे मत ‘भारतीय इतिहास संकलन समिती’चे उपाध्यक्ष श्री. उमाकांत राणिंगा यांनी व्यक्त केले.