पंत वालावलकर रुग्णालयात आंतरराष्ट्रीय दर्जाचे अस्थिरोगतज्ञ डॉ. आर्यन गुणे सेवा देणार !
या प्रसंगी डॉ. आर्यन गुणे म्हणाले, ‘‘आपण पारंपरिक शिक्षणासमवेत ‘ट्रामा केअर’ विभागातील आधुनिक पद्धतीच्या आणि रुग्णास अल्प शारीरिक त्रास होणार्या उपचारपद्धती या रुग्णालयात वापरून रुग्णांना चांगल्या सुविधा देऊ.’’