अमरनाथ यात्रा सलग दुसर्या दिवशीही स्थगित !
दक्षिण काश्मीरमधील खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा सलग दुसर्या दिवशीही स्थगित करण्यात आली.
दक्षिण काश्मीरमधील खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा सलग दुसर्या दिवशीही स्थगित करण्यात आली.
यात्रेत तंबाखूवर बंदी !
अडीच किमीच्या प्रवासात शिरस्त्राण घालणे बंधनकारक !
यात्रेसाठी ३ लाखांहून अधिक यात्रेकरूंची नोंदणी !
‘जी-२० मध्ये सध्या १९ देश आणि युरोपीय महासंघ असे सदस्य देश आहेत. श्रीनगरमधील बैठकीला यांपैकी एकूण १६ देश आणि युरोपीय महासंघ उपस्थित राहिले. ‘जी-२०’ संघटनेच्या कार्यगटांच्या जितक्या बैठका गेल्या काही काळात पार पडल्या आहेत, त्यांपेक्षा सर्वाधिक सदस्य श्रीनगरमधील बैठकीला उपस्थित होते.
येथे आतंकवादी लपल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षादलांनी येथे शोधमोहिम राबवल्यावर ही चकमक उडाली.
ही यात्रा ६२ दिवस चालणार आहे. ३१ ऑगस्ट २०२३ या दिवशी यात्रेची सांगता होणार आहे.
शिक्षण सचिवांकडून शाळेच्या प्राचार्यांना याविषयी लेखी उत्तर देण्याचा आदेश
पंजाबमधील अमृतसरहून जम्मूमधील कटरा येथे जाणारी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण घायाळ झालेत.
जोपर्यंत काश्मीरमधील जिहादी मानसिकता नष्ट केली जात नाही, तोपर्यंत तेथील आतंकवाद मुळासह कधीही नष्ट होऊ शकत नाही !
जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे ३७० कलम रहित केल्याने इस्लामी देशांचे काश्मीरला इस्लामी राष्ट्र बनवण्याचे स्वप्न भंगल्यानेच त्यांनी याकडे पाठ फिरवली, हे लक्षात घ्या !