जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीत ३ भारतीय सैनिकांना वीरमरण !

एकीकडे पाकचे पंतप्रधान भारताला चर्चा करण्याचे आवाहन करत आहेत, तर दुसरीकडे आतंकवादी पाठवून भारतीय सैनिकांना ठार मारत आहेत. अशा धूर्त पाकला आता कायमचा धडा शिकवण्यासाठी भारत सरकार काही करणार कि नाही ?

किश्तवाड (जम्मू) येथील सर्व मदरशांचे व्यवस्थापन सरकारच्या हाती देण्याचा निर्णय रहित !

जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचा निर्णय

घुसखोर रोहिंग्या देशासाठी धोकादायक ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

मुख्यमंत्री सरमा पुढे म्हणाले की, रोहिंग्या घुसखोर आसाममार्गे पुढे देहली आणि काश्मीर येथे जातात. घुसखोरीसाठी त्यांना त्रिपुरातील दलाल साहाय्य करत आहेत.

काश्मीरमध्ये जावेद वाणी या भारतीय सैनिकाचे आतंकवाद्यांकडून अपहरण !

जावेद यांना शोधण्यासाठी भारतीय सैन्य आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांनी संयुक्त अभियान चालू केले आहे.  

३३ वर्षांनंतर श्रीनगरमधील संवेदनशील लाल चौकातून गेली मोहरमची मिरवणूक !

मोहरमनिमित्त शिया मुसलमानांनी २७ जुलै या दिवशी तब्‍बल ३३ वर्षांनी लाल चौकातून मिरवणूक काढली. यामध्‍ये शेकडो लोक सहभागी झाले होते. या मिरवणुकीला ‘ताजिया’ म्‍हटले जाते.

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांनी परप्रांतीय हिंदु कामगारांवर केला गोळीबार : ३ जण घायाळ  

काश्मीरमध्ये अद्यापही स्थानिक आणि परप्रांतीय हिंदु सुरक्षित नाहीत, हेच अशा घटनांतून सतत लक्षात येत आहे. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

अमरनाथ यात्रेवर आक्रमणाचा कट रचणार्‍या ५ आतंकवाद्यांना अटक  

‘जर अमरनाथ यात्रेवर आक्रमण झाले, तर मुंबईतून हज यात्रेकरूंना जाऊ देणार नाही’, अशी चेतावणी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली होती ! अशा घटनांनंतर त्यांची आठवण होते !

जम्मू-काश्मीरमध्ये भीतीच्या छायेत जगणारे लोक आता शांततेत जगत आहेत !

कलम ३७० हटवल्याविषयी केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र !

जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावादी संघटनांना पुन्हा सक्रीय करण्याचा प्रयत्न करणार्‍या १० आतंकवाद्यांना अटक

हे आतंकवादी पाकिस्तानातून त्यांच्या प्रमुखांच्या सांगण्यावरून हे कृत्य करत होते, असे पोलिसांनी सांगितले.

जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध कालीमाता मंदिरात वस्रसंहिता लागू : स्कर्ट किंवा जीन्स घालण्यास बंदी !

मंदिरातील पावित्र्य जपल्याने तेथील चैतन्य टिकते आणि त्याचा भाविकांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. हे लक्षात घेऊन मंदिरात वस्रसंहिता लागू करणार्‍या कालीमाता मंदिराचे व्यवस्थापन अभिनंदनास पात्र आहे !