संयुक्त राष्ट्रांच्या अधिकार्‍याचे काश्मीरसंदर्भातील आरोप खोटे ! – भारताची स्पष्टोक्ती

काश्मीरमध्ये होणार्‍या जी-२० बैठकीसंदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या एका अधिकार्‍याने केलेले आरोप भारताने फेटाळून लावले आहेत. संयुक्त राष्ट्रांचे अल्पसंख्यांक व्यवहार प्रतिनिधी फर्नांड डी व्हर्नेस यांनी जम्मू-काश्मीर आणि तेथील अल्पसंख्यांकांच्या प्रश्‍नांवर एक निवेदन प्रसारित केले होते.

जम्मूच्या वैद्यकीय महाविद्यालयात ‘द केरल स्टोरी’वरून विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी : ५ जण घायळ

या प्रकरणी विद्यार्थ्यांनी १५ मे या दिवशी आंदोलनही केले.

एन्.आय.ए.कडून काश्मीरमध्ये विविध ठिकाणी धाडी

बंदी घालण्यात आलेल्या जमात-ए-इस्लामीच्या ठिकाणांवर धाडी

जम्मू-काश्मीरमधील ७ जिल्ह्यांमध्ये आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍यांवर एन्.आय.ए.च्या धाडी !

आतंकवाद्यांना साहाय्य करण्याचे कुणाचे धाडस होणार नाही, असा वचक सरकारने निर्माण करणे आवश्यक !

पुलवामामध्‍ये मोठे आतंकवादी आक्रमण टळले !

काश्‍मीरमधील आतंकवाद मुळासकट नष्‍ट करण्‍यासाठी पाकला नष्‍ट करा !

आतंकवादी महंमद अरिफ शेख याचे अनधिकृत घर प्रशासनाने पाडले !

अशा आतंकवाद्याने विद्यार्थ्यांना कसले धडे दिले असतील, याचा विचारच न केलेला बरा ! त्याने सरकारी भूमीवर घर बांधले होते.सरकारी भूमीवर घर बांधेपर्यंत प्रशासन झोपले होते का ?

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्याच्या हेलिकॉप्टरचा अपघात: वैमानिक सुरक्षित !

संपत्काळातही सैन्यदलाची विमाने आणि हेलिकॉप्टर यांचे अपघात होऊ देणारा एकमेव देश भारत !

जम्मू-काश्मीरमध्ये सैनिकांना अटक करता येणार नाही !

केंद्रशासनाने जम्मू-काश्मीर आणि लद्दाख येथे भारतीय सैन्य अन् सर्व निमलष्करी दल यांच्या सैनिकांना अटकेपासून संरक्षण प्रदान केले आहे.

सुरक्षादलावरील आतंकवादी आक्रमणाच्या विरोधात निर्णायक प्रत्युत्तराची प्रतीक्षा ! – पनून काश्मीर

पाकिस्तानला नष्ट केल्याविना सैनिकांवर जिहादी आतकंवाद्यांकडून होणारी आक्रमणे थांबणार नाहीत. पाकवर आक्रमण करणे, हेच भारताने दिलेले निर्णायक प्रत्युत्तर असेल !