‘इस्रो’चा ‘ओप्पो’ या चिनी आस्थापनाशी करार !
भारताचा सध्याच्या पहिल्या क्रमांकांचा शत्रू असणार्या देशाच्या आस्थापनाशी ‘इस्रो’सारख्या महत्त्वाच्या संस्थेने करार करणे, हे भारतियांना अपेक्षित नाही. याविषयी भारत सरकारने जनतेला माहिती द्यायला हवी !
भारताचा सध्याच्या पहिल्या क्रमांकांचा शत्रू असणार्या देशाच्या आस्थापनाशी ‘इस्रो’सारख्या महत्त्वाच्या संस्थेने करार करणे, हे भारतियांना अपेक्षित नाही. याविषयी भारत सरकारने जनतेला माहिती द्यायला हवी !
पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावर हा उपग्रह कार्यरत असणार आहे.
देशात प्रथमच, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (‘इस्रो’च्या) व्यतिरिक्त खासगी आस्थापनेही ‘पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल’बनवू शकणार आहेत.
या उपग्रहाचे प्रक्षेपण यापूर्वी ३ वेळा स्थगित करण्यात आले होते. या उपग्रहाद्वारे भारतासह चीन आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर लक्ष ठेवता येणार होते.
देशात आपत्काळ आल्यावर केवळ स्वतःचे क्षेत्र किंवा काम यांपुरता मर्यादित विचार न करता व्यापक विचार करून कृती कशी करायची ? याचा पायंडा ‘डी.आर्.डी.ओ.’ने घालून दिला आहे.
अमेरिकेपेक्षा भारतातच कित्येक संधी आहेत. अमेरिकेचा अभिमान बाळगण्यापेक्षा भारताचा स्वाभिमान असणारे नक्कीच सर्वार्थाने उजवे आहेत.
श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ‘पी.एस्.एल्.व्ही.’ रॉकेटच्या माध्यमातून सकाळी १० वाजून २४ मिनिटांनी इस्रोने यशस्वीरित्या १९ उपग्रह अंतराळात पाठवले.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रोने) २८ फेब्रुवारी या दिवशी अवकाशात ‘पी.एस्.एल्.व्ही. – सी ५१’ या वाहकाच्या माध्यमातून १९ उपग्रह प्रक्षेपित केले. यामध्ये ब्राझिलच्या ‘अॅमेझोनिया – १’ या उपग्रहाचा समावेश असून १८ व्यावसायिक उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले.
वर्ष २००९ ते २०१३ या ४ वर्षांच्या काळात ११ भारतीय अणू शास्त्रज्ञांचे अनैसर्गिक मृत्यू झाले. या प्रकरणी वर्ष २०१७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांनी शास्त्रज्ञांच्या जिवांची काळजी घ्या, अशी केंद्र सरकारला तंबी दिली.
अंतराळ संशोधनात भारत स्वावलंबी होऊन प्रगती करत आहे, हे अनेक देशांना पहावत नसल्याने ते असे कृत्य करत असतील, याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सरकारने संशोधकांच्या संरक्षणाकडे अधिक लक्ष देणे आवश्यक !