अलीगड (उत्तरप्रदेश) – येथे २८ ऑगस्टच्या रात्री शिवमंदिरातील ६ हून अधिक मूर्तींची तोडफोड केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी महंमद आझाद या २५ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. येथील सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे आझाद याला अटक करण्यात आली.
संपादकीय भूमिकामहंमद पैगंबरांचा कथित अवमान केल्यावरून धर्मांध इतरांचा शिरच्छेद करतात, तर हिंदू त्यांच्या धार्मिक स्थळांचा अवमान करण्यात आल्यानंतर वैध मार्गाने कारवाईची मागणी करतात, याविषयी ढोंगी निधर्मीवादी कधी बोलणार ? |