शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

शिवसेनेचे लोकप्रिय नेते माजी खासदार मोहन रावले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने गोवा येथे निधन झाले.

कलबुर्गी (कर्नाटक) येथील प्रशासकीय अधिकारी यशवंतराव सूर्यवंशी यांचा ‘विश्‍व रत्न पुरस्कार’ देऊन गौरव

बसला एका मोठ्या अपघातातून वाचवणार्‍या श्री. यशवंतराव सूर्यवंशी यांना पेशवा विश्‍व माता फाऊंडेशनच्या वतीने नुकताच विश्‍व रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

ओजरांत, हणजूण येथील वादग्रस्त ‘सनबर्न बीच क्लब’ला अखेर शासनाकडून टाळे

उत्तर गोवा प्रशासनाने अखेर ओजरांत, हणजूण येथील वादग्रस्त ‘सनबर्न बीच क्लब’ला टाळे ठोकले आहे. ‘गोवा समुद्रकिनारपट्टी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणा’ने या क्लबचे बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगून ही कारवाई केली.

कलंबिस्तचे तलाठी आणि कोतवाल यांना धमकी 

प्रशासकीय अधिकार्‍यांना नागरिकांनी न जुमानणे, ही अराजकाची नांदी !

सांगली महापालिका क्षेत्रात बेवारस वाहने उचलण्याची मोहीम

महापालिका क्षेत्रात अनेक रस्त्यांवर अनेक वर्षे वाहने पडून आहेत. यामुळे अस्वच्छतेसमवेत शहराचे विद्रूपीकरण होत आहे.

वैद्यकीय शिक्षण प्रवेशप्रक्रियेतील आरक्षण कोटा रहित करण्याच्या शासन निर्णयाला आव्हान देणार्‍या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्या

राज्यशासनाने परिपत्रक काढून वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेत आरक्षण रहित केले

शिरवळ येथे अविश्‍वास ठरावाला विरोध दर्शवत जनतेचे सरपंचांच्या बाजूने मतदान

पानसरे पुन्हा एकदा शिरवळच्या सरपंच झाल्या आहेत.

३१ डिसेंबरनिमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पाळधी आणि धरणगाव (जिल्हा जळगाव) येथे पोलीस आणि तहसीलदार यांना निवेदन

३१ डिसेंबरनिमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पाळधी येथील पोलिसांना, तर धरणगाव येथील पोलीस आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

कोरोनाविषयीची काळजी घेत ‘शिवप्रतापदिन’ साजरा करावा ! – जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या सूचना

जिल्ह्यातील शिवभक्त कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एकत्र येऊ नयेत यासाठी प्रशासनाच्या वतीने २१ डिसेंबरला संपूर्ण दिवस कलम १४४ लागू करण्यात आले आहे. 

प्राप्तीकर विभागाचे निरीक्षक प्रताप चव्हाण १० लाख रुपयांची लाच घेतांना कह्यात

एका आधुनिक वैद्यांकडून धाड न टाकण्यासाठी १० लाख रुपयांची लाच घेतांना प्राप्तीकर विभागाचे निरीक्षक प्रताप चव्हाण यांना लक्ष्मीपुरी परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले.