मृत गाय-बैल यांचे मांस आणि कातडी बाळगणे गुन्हा नाही ! – मुंबई उच्च न्यायालय
शफिकउल्ला खान यांनी ‘मृत प्राण्यांचे कातडे बाळगण्यात काय चुकीचे आहे ?’, याविषयी न्यायालयात याचिका केली होती.
शफिकउल्ला खान यांनी ‘मृत प्राण्यांचे कातडे बाळगण्यात काय चुकीचे आहे ?’, याविषयी न्यायालयात याचिका केली होती.
संशोधन करणार्या होतकरूंना राज्यशासनाकडून २ ते १० लाख रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे
नागपूर शहराचे नवे महापौर म्हणून भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दया शंकर तिवारी असणार आहेत.
३१ डिसेंबरच्या मध्यरात्री घडणारे अपप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यावर चालून आलेले अफझलखानाच्या रूपातील संकट नष्ट केले.
६० लाखांचा देशी आणि विदेशी मद्याचा साठा हस्तगत
माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी काही नेत्यांमुळे शिवसेनI सोडत असल्याचे सांगितले
शरद पवार यांनी मेट्रो कारशेडविषयी ‘यामध्ये कुठेतरी एकोपा निर्माण करायला पाहिजे’, असे मत व्यक्त केले.
अवैध कृत्यांवर आळा बसवणे हे पोलीस दलाचे काम असतांना वाहतूक पोलीस आणि पोलीस तपासणी नाक्यावर लक्ष ठेवण्यासाठी पुन्हा नवीन पथकाची नियुक्ती म्हणजे कार्यरत असलेले पोलीस त्यांचे काम योग्य प्रकारे करत नसल्याचे स्पष्ट होते !
ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेला १० जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. यंदा कोरोनामुळे कार्तिकी वारीच्या धर्तीवर श्री सिद्धरामेश्वरांची यात्राही प्रतिकात्मक स्वरूपात पार पाडावी, असा अभिप्राय पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांनी दिला आहे.