प्रशासकीय अधिकार्यांना नागरिकांनी न जुमानणे, ही अराजकाची नांदी !
सावंतवाडी – तालुक्यातील कलंबिस्त येथे शासकीय कामकाजासाठी गेलेले तलाठी आणि कोतवाल यांना धमकी दिल्याप्रकरणी दशरथ पास्ते या ग्रामस्थाच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या दोघांनीही पास्ते यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. तलाठी सुमित घाडीगावकर आणि कोतवाल राजन कुडतरकर शासकीय कामकाजासाठी पास्ते यांच्या घरी गेले होते. या वेळी पास्ते यांनी ‘तुम्ही माझ्या घरी आलात, तर हातपाय तोडेन’, अशी धमकी दिल्याची तक्रार दोघांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
चेंबूर येथे पहाटे शाळेच्या आवारात ३५ फूट उंच संरक्षक बॅरिकेड कोसळले
ठाणे महानगरपालिकेने ८ दिवसांत १ सहस्र ५२४ अनिधकृत फलक हटवले
ठाणे येथील तेलाची १९ पैकी १६ गोदामे अनधिकृत
शाळा, रुग्णालये यांसह धार्मिक स्थळांभोवतीच्या अतिक्रमणांवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई
पुणे महापालिकेने १० वर्षांपूर्वी खरेदी केलेले अन्न पडताळणी यंत्र सापडले !