
सातारा, १९ डिसेंबर (वार्ता.) – खंडाळा तालुक्यातील शिरवळ ग्रामपंचायतीच्या सरपंच लक्ष्मी पानसरे या मनमानी कारभार करत असल्याचे सांगत महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकार्यांना अविश्वास ठराव पाठवण्यात आला होता. विशेष ग्रामसभेत जनतेतून मतदान घेतल्यावर अविश्वास ठरावाच्या बाजूने १ सहस्र ८६७ मते, तर ठरावाच्या विरुद्ध २ सहस्र ५२१ मते पडली. पानसरे यांच्या चांगल्या कार्यपद्धतीला जनतेने मत दिले. त्यामुळे पानसरे पुन्हा एकदा शिरवळच्या सरपंच झाल्या आहेत.
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
PM MODI NEET Paper Leak : शिक्षण सचिवांचे स्थानांतर : नवा कायदाही करणार !
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !