रेमडेसिविर पुरवणार्या आस्थापनावरील बंदी उठवल्यामुळे पुण्यात रेमडेसिविरचा पुरवठा सुरळीत
नव्याने प्राप्त झालेल्या इंजेक्शनमुळे रुग्णांवर दुष्परिणाम झाल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आलेल्या नाहीत.
नव्याने प्राप्त झालेल्या इंजेक्शनमुळे रुग्णांवर दुष्परिणाम झाल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आलेल्या नाहीत.
कोरोनामुळे एस्.टी.च्या २०५ कर्मचार्यांचा मृत्यू
कर्नाटक राज्य प्रशासन बेंगळुरू येथील कोणत्याही रुग्णालयात रुग्णाला खाट उपलब्ध करून देण्यासाठी लाच घेत आहे, असा आरोप भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी केला आहे.
रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे लोकांचे प्राण जात आहेत, हे पाहून आम्हाला दुःख होत आहे. हे गुन्हेगारी कृत्य असून ते नरसंहारापेक्षा अल्प नाही, अशी टिप्पणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेच्या सुनावणीच्या वेळी केली.
कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह नेण्यासाठी शववाहिका मिळत नसल्याने मृत व्यक्तीच्या कुटुंबियांची होत आहे परवड !
ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी दत्तात्रय सावंत यांचा सत्कार केला. ‘कोरोनाचे संकट संपेपर्यंत जनसेवेचे हे कार्य चालू ठेवणार आहे’, असे दत्तात्रय सावंत यांनी सांगितले.
शहरातील खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची लूट चालूच आहे. सरकारचा आदेश झुगारून बहुतांश खासगी रुग्णालये कोरोनाच्या रुग्णांकडून आगाऊ स्वरूपात पैशाची वसुली करतात.
३ मे या दिवशी सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १ सहस्र ५६८ वर पोचली आहे.त्यामुळे प्रशासनाशी चर्चा करून ५ मेच्या मध्यरात्रीपासून पुढील ८ दिवस सांगली जिल्ह्यात संपूर्ण दळणवळण बंदी घोषित करण्यात येत आहे.
रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे प्रयत्न चालू आहेत.
ऑक्सिजनच्या तुटवडयाविषयी कोथरूड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी जवळच्या रुग्णालयातून ऑक्सिजन सिलेंडर आणले;