हिंदु धर्मात ५० ख्रिस्ती कुटंबियांचा पुनर्प्रवेश ही हिंदु राष्ट्राची नांदी !
‘१२.१.२०२५ या दिवशी अलीगड जिल्ह्यातील लधौली येथे ५० ख्रिस्ती कुटुंबांनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला. यासाठी गार्गी कन्या गुरुकुल आणि अग्नी समाज यांनी प्रयत्न केले.
‘१२.१.२०२५ या दिवशी अलीगड जिल्ह्यातील लधौली येथे ५० ख्रिस्ती कुटुंबांनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला. यासाठी गार्गी कन्या गुरुकुल आणि अग्नी समाज यांनी प्रयत्न केले.
सनातन धर्माच्या कायदेशीर लढाईत योगदान दिल्याविषयी देहलीच्या अधिवक्त्या अमिता सचदेवा यांचा सन्मान करण्यात आला.
शहरी भागात आपल्या हिंदु कुटुंबांना पाश्चात्त्यांच्या विकृत अंधानुकरणाची सवय का लागली आहे ? संसार का मोडले जात आहेत ?
आज धर्मरक्षणाचे कार्य करणार्या संघटना निवडकच आहेत; त्यात हिंदु जनजागृती समितीचे कार्य पुष्कळ चांगले आहे. आज धर्मांतर झालेल्यांचे शुद्धीकरण करण्याची पुष्कळ आवश्यकता आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आज हिंदु समाज जिवंत आहे. त्यामुळे सर्वांनी हिंदु धर्मासाठी जगावे आणि एकत्र यावे. मला मिळालेला पुरस्कार मी माझ्या विचारांवर प्रेम करणार्यांना समर्पित करतो.
एक भारत श्रेष्ठ भारताचे अनमोल उदाहरण म्हणजे महाकुंभ आहे. वेद पुराणात महाकुंभाचा उल्लेख आढळतो. हे आयोजन समभाव आणि समरसता यांचे प्रतीक आहे.
धर्मासाठी बलीदान करणार्या छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श युवकांनी समोर ठेवला, तर हिंदु राष्ट्र दूर नाही !
ज्यांना हिंदु धर्माचे महत्त्वच कळलेले नाही, तेच क्षुल्लक कारणांवरून अशा प्रकारची आत्मघातकी कृती करू धजावतात. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे !
‘आम्हाला ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने आयोजित केलेल्या दौर्याअंतर्गत उत्तरप्रदेशामधील प्राचीन धार्मिक स्थान ‘नैमिषारण्य’ येथे जाण्याचे भाग्य लाभले. हे ठिकाण पृथ्वीवरील महत्त्वाच्या धार्मिक ठिकाणांपैकी एक आहे.
हिंदू पतित (भ्रष्ट आणि दुराचारी) होण्याला कारण त्याचे मस्तक तिलकहीन आहे. गंध लावत नाही. वाणी मंत्रहीन आहे. हात शस्त्रहीन आहे. देव शस्त्रधारी आहेत. आपणही वेळ आली, तर शस्त्र हाती घेण्याची सिद्धता ठेवावी.