हिंदूंनी त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने घरोघरी दीप लावण्याचे आवाहन !
८ नोव्हेंबर या दिवशी असणार्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीचे ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’ अभियान !
८ नोव्हेंबर या दिवशी असणार्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीचे ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’ अभियान !
धर्मनिरपेक्ष बनवल्या गेलेल्या नेपाळमध्ये जर निवडणुकांद्वारे पुन्हा हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी होत असेल, तर भारतालाही हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी आता राजकीय पक्षांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे हिंदूंना वाटते !
वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामिस्तान करण्याचे स्वप्न पहाणारे आणि त्यासाठी आतंकवादी कारवाया करणारे मुसलमान ‘धर्मांध’ नाहीत, तर लोककल्याणकारी हिंदु राष्ट्र ‘धर्मांध’ आहे, अशी विचारसरणी असणार्या पुरो (अधो)गाम्यांचा भारतद्वेषी दांभिकपणा जाणा !
‘ग्रहणकाळात वातावरणातील वाईट शक्तींचा प्रभाव वाढतो. त्यामुळे प्रतिवर्षी ग्रहणाच्या कालावधीत साधकांना पुष्कळ प्रमाणात आध्यात्मिक त्रास होतात. त्यांच्यावर त्रासदायक शक्तीचे आवरण येते.’
राज्यघटनेत दुरुस्ती करून भारताला ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र’ करता येऊ शकते. त्याप्रमाणे घटनेत सुधारणा करून भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित का करता येऊ शकत नाही ? भारताला परत हिंदु राष्ट्र करण्यासाठी एक मोठे आंदोलन उभे करण्याची आवश्यकता आहे.
राजकारण्यांनी समाजाला जातीत विभागले. त्यामुळे धर्मांधांची शक्ती वाढत आहे. ‘हलाल जिहाद’च्या माध्यमातून अर्थव्यवस्थेवरील संकटाच्या विरोधात हिंदूंनी संघटित प्रयत्न करणे आवश्यक आहे.
आज संपूर्ण विश्व संस्कृती, आध्यात्मिक ज्ञान आणि विश्वशांती यांसाठी सनातन हिंदु धर्माकडे आशेची दृष्टी लावून बसले आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आपण सर्वांनी आपल्या क्षमतेनुसार प्रयत्न करणे आवश्यक आहे.
‘राष्ट्रोत्कर्ष समारोह समिती’च्या वतीने चंद्रपूर येथे ‘विराट दिव्य धर्म संमेलना’चे आयोजन
मेळाव्याला फैजपूर आणि ग्रामीण भाग येथील शेकडोंच्या संख्येने धर्मप्रेमी उपस्थित होते. या वेळी समितीच्या २० वर्षांच्या कार्याचा आलेख मांडणारी, तसेच स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याचे महत्त्व विषद करणारी ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली.
अनादीअनंत काळापासून भारत हिंदु राष्ट्र होता आणि आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतात ५६६ स्वतंत्र हिंदु राजसंस्थाने होती. वर्ष १९५० मध्ये आपण राज्यघटनेचा स्वीकार केला.