वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवातील उद्बोधन सत्र : आध्यात्मिक संस्थांद्वारे धर्मजागृती !

नामजप आणि आध्यात्मिक ऊर्जा वाढवण्यासाठी आपण सनातन संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करायला हवा. सनातन संस्था करत असलेल्या कार्याची तुलना होऊ शकत नाही.

ॐ प्रमाणपत्राच्या माध्यमातून हलाल प्रमाणपत्राच्या इस्लामी अर्थव्यवस्थेला रोखा ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती, देहली

तीर्थक्षेत्रांच्या  ठिकाणी असलेल्या प्रसादाच्या दुकानांना ‘ॐ प्रतिष्ठान’ कडून ‘ॐ प्रमाणपत्र’ दिले जाणार आहे. ॐ प्रमाणपत्राच्या माध्यमातून हिंदूंनी हलाल प्रमाणपत्राला झटका द्यावा.

लोकसभेत ‘पॅलेस्‍टाईन’ विजयाच्‍या घोषणा देणार्‍या असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रहित करा !

भारतीय राज्‍यघटनेच्‍या अनुच्‍छेद १०२ ‘ड’ नुसार संसदेतील कोणत्‍याही सदस्‍याने अन्‍य कुणाल्‍याही देशाला समर्थन देणे बेकायदेशीर आहे. यानुसार त्‍यांचे सदस्‍यत्‍व रहित होते.

हिंदु राष्ट्राचे स्वप्न साकार होण्यासाठी आपण सातत्याने आध्यात्मिक धारणेच्या आधारावर प्रयत्नरत राहूया ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरिजी, कोषाध्यक्ष, श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास, अयोध्या

त्यामुळे ‘वन्ही तो चेतवावा रे । चेतविताचि चेततो ।।’ या समर्थांच्या उक्तीप्रमाणे आपण या मार्गावर हळूहळू का होईना पुढे जात राहिले पाहिजे.

वर्ष २०२४ मधील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या पहिल्या दिवसाच्या (२४.६.२०२४ या दिवसाच्या) प्रथम सत्राचे सूक्ष्म परीक्षण

‘पुरोहितांनी ३ वेळा शंखनाद केल्यावर शंखातून प्रक्षेपित होणार्‍या तारक-मारक नादशक्तीतून सूक्ष्मातून सुदर्शनचक्र, रामबाण आणि त्रिशूळ या शस्त्रांचे वातावरणात प्रक्षेपण झाले.

Vaishvik Hindu Rashtra Mahotsav : ‘जयतु जयतु हिन्‍दुराष्‍ट्रम्’च्‍या उद़्‌घोषात वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाला प्रारंभ !

‘जयतु जयतु हिन्‍दुराष्‍ट्रम्’चा उत्‍साहवर्धक जयघोषात आणि संतमहंतांच्‍या वंदनीय उपस्‍थितीत वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाला अर्थात् ‘अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशना’ला प्रारंभ झाला.

हिंदु राष्ट्रासाठीच्या जनचळवळीला मूर्तरूप देणारे हिंदु राष्ट्र अधिवेशन !

अधिवेशनाने वैचारिक, संवैधानिक, तसेच कृतीच्या स्तरावर केलेल्या हिंदु राष्ट्राच्या बीजारोपणाचा वाटा आहे. संतांचे आशीर्वाद आणि ईश्वराची कृपा यांमुळे हे अधिवेशन यशस्वी होत आहे.’

केंद्रीय स्तरावर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याची आवश्यकता !

आज हिंदु मुलींना मारले जाते आणि त्याचा प्रतिकार करण्यासाठी एकही आवाज उठत नाही, ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे ! आपण सरकारकडे किमान एक कायदा करण्याची मागणी करू शकतो.

Vaishvik Hindu Rashtra Mahotsav : गोवा येथे २४ जून या दिवशी होणार अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाला प्रारंभ !

वर्ष २०१२ पासून ‘अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन’ म्‍हणून चालू झालेल्‍या या अधिवेशनाची तपपूर्ती ! विविध देशांतीलही प्रतिनिधी सहभागी होत असल्‍यामुळे अधिवेशनाचे नामांतर ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र अधिवेशन’ असे करण्‍यात आले आहे.

गोव्यात शालेय अभ्यासक्रमात ‘इन्क्विझिशन’चा इतिहास समाविष्ट करा !

. . . तर गोव्यातील भव्य आणि प्राचीन मंदिरांचा इतिहास, पोर्तुगीज काळात झालेला मंदिरांचा विध्वंस, ‘इन्क्विझिशन’द्वारे झालेले अत्याचार, गोमंतकियांनी मंदिरे आणि संस्कृती रक्षणासाठी दिलेला लढा, हा इतिहास का शिकवला जाऊ शकत नाही ?