‘स्टंटबाज’ तृप्ती देसाई
अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा अपलाभ उठवून पोलीस यंत्रणेला विनाकारण नाडणार्या देसाईबाईंना प्रशासनानेच आता योग्य ते शासन केले पाहिजे, असे भाविकांना वाटल्यास चूक ते काय ?
अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा अपलाभ उठवून पोलीस यंत्रणेला विनाकारण नाडणार्या देसाईबाईंना प्रशासनानेच आता योग्य ते शासन केले पाहिजे, असे भाविकांना वाटल्यास चूक ते काय ?
साधना केल्याने व्यक्तीचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटतो. त्यामुळे सुख-दुःखाच्या प्रसंगांत ती स्थिर रहाण्याचा प्रयत्न करते. तिला शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक अशा अनेक स्तरांवर लाभ होतो, तसेच तिची आध्यात्मिक उन्नती होते.
हिंदूंवर धर्माचे संस्कार करण्याचे दायित्व ‘धर्मगुरु’ आणि ‘रामानंदाचार्य’ यांचे असते. ते कधीही त्यांचा मठ अन् आश्रम सोडून जनतेत मिसळले नाहीत. त्यामुळे हिंदूंना ‘धर्म म्हणजे काय आणि त्याची आवश्यकता काय ?’, याविषयी ज्ञानच मिळाले नाही.
ग्रहदोषांमुळे होणार्या दुष्परिणामांच्या निवारणासाठी ज्योतिषशास्त्रात जप, दान, शांती, रत्न धारण करणे इत्यादी उपाय सांगितले आहेत. हे उपाय केल्याने दुष्परिणामांची तीव्रता काही प्रमाणात न्यून होण्यास साहाय्य होते; परंतु हे उपाय तत्कालीक परिणाम करतात.
आज कार्तिक कृष्ण पक्ष नवमी रोजी रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे श्री. संदीप शिंदे आणि चि.सौ.कां. स्वाती गायकवाड यांच्या शुभविवाहानिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले आणि कु. स्वाती यांच्यामधील काव्यमय संभाषण येथे देत आहोत.
रामनाथी आश्रमातील पूर्णवेळ साधना करणारे श्री. संदीप शिंदे अन् चि.सौ.कां. स्वाती गायकवाड यांच्या शुभविवाहानिमित्त सहसाधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये …
श्री. हर्षद आणि सौ. वेदश्री खानविलकर यांना विवाहाच्या प्रथम वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
चि. संदीप शिंदे आणि चि.सौ.कां. स्वाती गायकवाड यांना शुभविवाहानिमत्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
तृप्ती देसाई यांना विरोध करत ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. आनंद दवे यांनी सहकार्यांसह शिर्डी येथे लावलेल्या फलकाचे पूजन केले आणि संस्थानच्या भूमिकेला पाठिंबा दिला. १० डिसेंबरला तृप्ती देसाई आल्यास त्याला विरोध करू, अशी चेतावणी महासंघाने दिली आहे.
चि. अजिंक्य गणोरकर आणि चि.सौ.कां. सायली बागल यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !