
हिंदूंवर धर्माचे संस्कार करण्याचे दायित्व ‘धर्मगुरु’ आणि ‘रामानंदाचार्य’ यांचे असते. ते कधीही त्यांचा मठ अन् आश्रम सोडून जनतेत मिसळले नाहीत. त्यामुळे हिंदूंना ‘धर्म म्हणजे काय आणि त्याची आवश्यकता काय ?’, याविषयी ज्ञानच मिळाले नाही. त्यामुळे हिंदु धर्मावरील सर्व संकटांना धर्मगुरुच उत्तरदायी आहेत !
– जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज
केवळ अद्वैतातच निर्भयता असणे !
ईश्वराचा साक्षात्कार होण्यासाठी साधना करणेच आवश्यक !
प्रभु श्रीरामाचे श्रेष्ठत्व !
अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !
लहान बाळांना गोमांस खाण्याचा सल्ला देणार्यांवर गुन्हा नोंदवा ! – विश्व हिंदु परिषद
हिंदु धर्माचीही नोंदणी झालेली नाही ! – RSS Chief Mohan Bhagwat