(म्हणे) ‘आम्ही मुसलमान विद्यार्थिनींच्या पाठीशी आहोत !’ – पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया
एक जिहादी संघटना उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात मुसलमान विद्यार्थिनींना चिथावते, हे यावरून दिसून येते. असे वक्तव्य करून सरकार, पोलीस, न्यायालय आदी कुणालाही न जुमानत नसल्याचे सिद्ध करणार्या अशा संघटनेवर सरकार आता तरी बंदी घालणार का ?