SANATAN PRABHAT EXCLUSIVE : वर्ष २०२३-२४ मध्‍ये ४ सहस्र ३०० कोटी ‘निर्धन रुग्‍ण निधी’ जमा; परंतु उपचारासाठी ३-४ टक्‍केच निधीचा विनियोग !

महाराष्‍ट्रातील धर्मादाय रुग्‍णालयांकडून सरकारची फसवणूक !

पाठ किंवा कंबर आखडणे यांमागील आणखी एक कारण !

प्रत्येक वेळी पाठ किंवा कंबर आखडणे किंवा पटकन ‘क्रॅम्प’ येणे, हे वाताचे लक्षण असतेच, असे नाही. उलट बर्‍याचदा अशा रुग्णांमध्ये आम्लपित्ताचा इतिहास, ३-४ दिवसांत आंबवलेले किंवा चायनीज वा पाणीपुरी यांसारखे आंबट-खारट पदार्थ आणि व्यायामाचा अभाव हे प्रामुख्याने असतात.

गर्भवतीवर रुग्णवाहिकेतच प्रसूतीची वेळ !

रुग्णवाहिका १५ दिवसांत दुरुस्त का झाली नाही ? किंवा तिला पर्यायी व्यवस्था का दिली गेली नाही ? यासाठी उत्तरदायी असणार्‍यांवर कारवाई व्हायला हवी !

Dibrugarh Express Derails : गोंडा (उत्तरप्रदेश) येथे दिब्रुगड एक्‍सप्रेस रुळावरून घसरल्‍याने ४ जणांचा मृत्‍यू, तर २५ जण घायाळ

गाडीचे ६ डबे रुळावरून घसरल्‍याची माहिती रेल्‍वेकडून देण्‍यात आली. या अपघातानंतर २ रेल्‍वेगाड्या रहित करण्‍यात आल्‍या, तर ११ गाड्यांना दुसर्‍या मार्गावर वळवण्‍यात आले.

कुठे चालली आहे आजची तरुण पिढी ?

पालक पोलिसांनाच दम देत विचारत होते, ‘‘मुलांनी या वयात या गोष्टी करायच्या नाहीत, तर मग केव्हा करायच्या ?’’ अशा पालकांकडून चांगल्याची काय अपेक्षा करायची ?

संपादकीय : नशेच्या गर्तेत त्रिपुरा !

चित्रपटातील व्यसनाधीन दृश्यांच्या भडीमारामुळे त्याचे अनुकरण करणारी तरुण पिढी निपजणे, हे देशासाठी धोकादायक !

पावसामुळे साधकांना सूचना : घराच्या भिंती किंवा साहित्य यांवर आलेली बुरशी पुसण्याचे नियोजन करा !

लोखंडी कपाटे, सनमायका लावलेले साहित्य, पॉलिश केलेले पटल (टेबल), दारे आणि आसंद्या (खुर्च्या) यांवरील बुरशी पुसतांना कापड ओले करून ते घट्ट पिळून त्याने बुरशी पुसावी.

प्रतिमहिन्याला सहस्रो लिटर भेसळयुक्त दुधाचे वितरण !

मागील वर्षभरात पडताळलेल्या १९६ नमुन्यांमध्ये २५ सहस्र ३३८ लिटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले आहे. ही भेसळ करणार्‍यांकडून १३ लाख ४४ सहस्र ४१० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे; मात्र त्यानंतरही राज्यात दुधातील भेसळ थांबण्याचे नाव नाही.

वर्ष २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त महाराष्ट्र करण्याची सरकारची घोषणा ! – तानाजी सावंत, आरोग्यमंत्री

केंद्रशासनाच्या क्षयरोगमुक्त ‘भारत – वर्ष २०३०’ घोषणेच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने वर्ष २०२५ पर्यंत राज्याला क्षयरोगमुक्त करण्याची घोषणा केली आहे.

Tripura HIV Case : त्रिपुरात ८०० हून अधिक विद्यार्थी ‘एच्आयव्ही’ बाधित !

अमली पदार्थांच्या इंजेक्शनच्या वापराचा परिणाम !