America Dating App : अमेरिकेत डेटिंग अ‍ॅपमुळे ८० टक्‍के लोकांना येत आहे मानसिक थकवा !

मानसिक स्‍वास्‍थ्‍यासाठी मनाला योग्‍य वळण लावणे आवश्‍यक असते. पाश्‍चात्‍य संस्‍कृतीमध्‍ये अशी काही व्‍यवस्‍थाच नसल्‍याने अशी स्‍थिती निर्माण होत आहे.

Brain Eating Amoeba : केरळमध्‍ये मेंदू खाणार्‍या ‘अमिबा’मुळे २ महिन्‍यांत ३ जणांचा मृत्‍यू !

दूषित पाण्‍यात आढळणारा हा अमिबा’ जिवाणू नाकातून शरिरात प्रवेश केल्‍यामुळे हा संसर्ग होतो.

मनोविकारांवर ‘मन’ हाच उपाय!

नामजपाने शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक सामर्थ्य वाढते. याचा लाभ आयुष्यभरासाठी होतो. साधनेने आपल्या चित्तावरील चुकीचे संस्कार न्यून होतात, आपल्याला आनंदी जीवन जगता येते.

पुणे येथे स्वतंत्र कर्करोग रुग्णालय उभे करणार ! – हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण मंत्री

पुणे शहरातील ससून सर्वोपचार रुग्णालय दर्जेदार आरोग्य सेवा देणारे आहे. या रुग्णालयाच्या परिसरात कर्करोग रुग्णालय उभारणीविषयी कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.

सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांच्या चैतन्यमय स्पर्शामुळे साधिकेची शस्त्रकर्म केलेली जखम लवकर भरून येणे

आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘तुमची जखम एवढी लवकर कशी काय भरली ?’’ आधुनिक वैद्यांना याचे पुष्कळ आश्चर्य वाटले. संतांच्या चैतन्यमय स्पर्शाने अशक्य ते शक्य झाले.

महाराष्‍ट्रात प्रत्‍येक सोमवारी आणि शुक्रवारी प्रत्‍येक आगारात साजरा होणार ‘प्रवासी राजादिन !’

‘ठरलेले थांबे घ्‍यावेत, चालक-वाहक यांनी त्‍यांच्‍याशी सौजन्‍याने वागावे’, अशी किमान अपेक्षा प्रवाशांकडून व्‍यक्‍त केली जाते. तक्रारींचे वेळेत निराकरण न झाल्‍यास प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतो.

पोट साफ न होण्यामुळे उद्भवणारी स्थिती आणि त्यावरील उपाय !

‘अग्नी नीट असता निरोगी जीवन मिळते आणि तो नीट नसल्यास सर्व रोगांचा संभव होऊ शकतो’, हे आयुर्वेदात सांगितले आहे.

Cancer Causing Pani Puri : कर्नाटकात पाणीपुरीत आढळली कर्करोग निर्माण करणारी रसायने !

राज्यात अन्नसुरक्षेला प्राधान्य ! –  आरोग्यमंत्री

Nagpur : नागपूर येथे अंगणवाडीच्या पोषण आहारात मृत पक्षी आढळला !

पुरवठादाराला काळ्या सूचीत टाकण्याची मागणी

सांध्यांचे वाढते त्रास आणि त्यावर करावयाचे साधे-सोपे उपचार !

रस्त्यांवरील वाहतूक आणि खड्डे चुकवतांना मणके खिळखिळे होऊन जातात. त्यातून लांबपर्यंत दुचाकीवरून प्रवास करणे स्वतःच्या पाठीच्या कण्यावर चांगलाच ताण आणणारे आहे. सध्या येणार्‍या रुग्णांमध्ये कंबरेच्या मणक्यात दोष असण्याचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे.