पंजाब कर्करोगयुक्त शेतीमालासाठी कुप्रसिद्ध : नियंत्रित न केल्यास संपूर्ण भारतात कर्करोग पसरण्याचा धोका !

पंजाबच्या ‘माळवा’ भागातून राजस्थानात प्रतिदिन धावणारी ‘बठिंडा-बिकानेर पॅसेंजर रेल्वे’ ही ‘कॅन्सर (कर्करोग) एक्सप्रेस’ या नावाने कुप्रसिद्ध आहे. ही गाडी प्रतिदिन मोठ्या संख्येने कर्करोगाच्या रुग्णांना…

Doctors Attack : डॉक्टरांवर आक्रमण झाल्यास रुग्णालयाच्या प्रमुखाला उत्तरदायी धरणार ! – केंद्र सरकार

कोलकाता येथील महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या यांच्या प्रकरणावरून १६ ऑगस्टला डॉक्टरांकडून देशव्यापी आंदोलने करण्यात आली. डॉक्टर आणि परिचारिका संपावर गेल्याने आरोग्य सेवा कोलमडली आहे.

शारीरिक त्रास वाढण्यामागील कारणे

मुळात जेव्हा तुम्ही अन्न, हवा आणि पाणी या मूळ गोष्टींवर अवलंबून असता तिथेच भेसळ असली की, आजारपण कुणालाच चुकत नाही, वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना सुद्धा ! म्हणूनच आपली आजी जशी छान राहिली, तसे रहायला …

बैठ्या जीवनशैलीमुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी प्रतिदिन व्यायाम करा !

जगाच्या आधुनिकीकरणाच्या समवेत उद्भवलेल्या शारीरिक समस्यांवर उपाय म्हणून ‘व्यायाम’ हे एक प्रभावी माध्यम ठरले आहे. आजकाल याविषयी बरीच चर्चा होत आहे आणि त्याविषयी जागरूकताही निर्माण झाली आहे…

Microplastics : देशातील मीठ आणि साखर यांमध्ये सापडले ‘मायक्रोप्लास्टिक’चे कण !

प्लास्टिकचे कण नाहीत ?, अशी एकतरी गोष्ट आता शेष राहिली आहे का ? विज्ञानाने प्लास्टिकचा शोध लावला असून त्याचा निसर्ग आणि मनुष्य यांच्यावर कसा विपरित परिणाम होत आहे ?, हे लक्षात येते ! यावरून असे विज्ञान अधोगतीकडे नेणारे आहे, हेच सिद्ध होते !

पंढरपूरसाठी १ सहस्र खाटांचे रुग्णालय संमत !

राज्यशासनास पंढरपूर नागरिक आणि वारकरी संप्रदाय यांच्या वतीने काही दिवसांपूर्वी ‘भुवैकुंठ पंढरी विकास आराखडा’ सादर करण्यात आला होता. यात पंढरपूरसाठी ‘श्री विठ्ठल रुक्मिणी वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालया’चा प्रस्ताव मांडण्यात आला होता.

संपादकीय : सर्वसामान्यांना दिलासा !

सर्वसामान्यांना परवडतील अशा किमतीत औषधे उपलब्ध होण्यासाठी फार्मा आस्थापनांची मक्तेदारी मोडणे अत्यावश्यक !

AIDS Vaccine : एड्‍सग्रस्‍तांसाठी बनवण्‍यात आली लस !

या लसीचे २ डोस घेतल्‍यानंतर रुग्‍ण महिलांमध्‍ये १०० टक्‍के चांगला परिणाम दिसून आला आहे. तसेच त्‍यांच्‍या आरोग्‍यावर कोणताही दुष्‍परिणाम झालेला नाही. या लसीचे नाव ‘लेनकापाविर’ ठेवण्‍यात आले आहे.

थोडक्यात पण महत्वाचे : मुंबईत ‘स्वाईन फ्लू’चा विळखा !….प्रशासनाला न जुमानता चालकाने ट्रक पाण्यात घातला ! 

पावसाळ्यात डेंग्यू आणि हिवताप यांसमवेत ‘स्वाईन फ्लू’च्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. खासगी रुग्णालयांत प्रतिदिन २० ते २५ ‘स्वाईन फ्लू’चे रुग्ण आढळून येत आहेत.

Phone Light Harm Skin : भ्रमणभाषच्‍या निळ्‍या प्रकाशामुळे त्‍वचेची होते हानी !

ऑस्‍ट्रेलियातील बाँड विद्यापिठाच्‍या अभ्‍यासाचा निष्‍कर्ष