‘सिर्फ एक बंदा काफी है’ चित्रपटाच्या निर्मात्याला ‘आसाराम बापू ट्रस्ट’कडून नोटीस
चित्रपटातून पूज्यपाद संतश्री आसाराम बापू यांचा अवमान केल्याचा दावा
चित्रपटातून पूज्यपाद संतश्री आसाराम बापू यांचा अवमान केल्याचा दावा
शिक्षण विभागाने सर्व शाळांमध्ये ‘मातृ-पितृ पूजन दिन’ साजरा करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार या शाळेत हा दिन आयोजित करण्यात आला होता. त्यात आसारामजी बापू यांचीही आरती करण्यात आली.
२५ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत व्यसनाधीनता आणि इतर गैरकृत्ये वाढतात, त्याला पर्याय म्हणून मानव कल्याणासाठी, पर्यावरण रक्षणासाठी आसाराम बापूंच्या अनुयायांकडून वर्ष २०१४ पासून २५ डिसेंबर हा ‘तुलसी पूजन दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
सोलापूर येथे श्री योग वेदांत समितीची ‘मूक मोर्चा’द्वारे मागणी
संस्कृती रक्षणाचे अद्वितीय कार्य करणारे संत श्री आसाराम बापू यांना न्याय मिळण्याची मागणी
पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या मध्यप्रदेशच्या छिंदवाडा येथील आश्रमात १४ जानेवारी या दिवशी बॉयलरमध्ये अन्न शिजवत असतांना हा स्फोट झाला.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्या पर्ल पुरी याला जामीन
पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या भक्तांचा सामाजिक माध्यमांतून संताप !
जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची जामिनासाठीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना कारागृहात कोरोनाचा संसर्ग होऊन त्यांना वेळीच उपचार न मिळाल्याने जोधपूर येथील म. गांधी रुग्णालयात हालवण्यात आले आहे. यातून राजस्थान सरकारचा गलथानपणाच दिसून येतो.