पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना १ जुलैपर्यंत अंतरिम जामीन

जोधपूर (राजस्थान) – कथित बलात्कारांच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणारे पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना गुजरातनंतर आता राजस्थान उच्च न्यायालयाकडून त्यांचा अंतरिम जामीन १ जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने पू. बापू यांना सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या अटींचे पालन करण्यास सांगितले आहे.