लग्नाचे आमीष दाखवून महिलेवर बलात्कार करणार्या पुणे येथील पोलीस हवालदारावर गुन्हा नोंद
अशा वासनांध पोलिसांकडून महिलांच्या रक्षणाची अपेक्षा कशी करणार ?
अशा वासनांध पोलिसांकडून महिलांच्या रक्षणाची अपेक्षा कशी करणार ?
भावी पोलीस अधिकारीच जर नियम तोडू लागले, तर ते कायदा-सुव्यवस्था कशी राखणार ?
समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल.
मुख्यमंत्री बोलत नसतील, तर घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपालांनी या प्रकरणांविषयी मुख्यमंत्र्यांकडून अहवाल मागवावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
रियाझ काझी हे या प्रकरणात अटक करण्यात आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे सहकारी आहेत.
येत्या आठवड्याभरात राज्यभरात आणखी तीव्र आंदोलने करू आणि जोपर्यंत अनिल देशमुख राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, अशी चेतावणी पाटील यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, ‘‘माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप हे कुणालातरी खूष करण्यासाठी आहेत. त्या आरोपांनंतर विरोधक करत असलेल्या सरकार बरखास्तीची मागणी हास्यास्पद आहे.
या वेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘‘ज्येष्ठ पोलीस अधिकार्याने गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांमुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि सन्मान यांचे धिंडवडे निघाले आहेत.
या प्रकरणी अटक करण्यात आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे हे १६ ते २० फेब्रुवारी या कालावधीत हॉटेल ट्रायडेंटमध्ये राहिले होते. तेथे त्यांनी बनावट आधारकार्ड दाखवले असल्याचा दावा राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून करण्यात आला आहे.
वादग्रस्त ठरलेले शहर पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर हे पोलीस विभागीय चौकशी अंतर्गत वेगवेगळ्या दोषारोपांपैकी ३ दोषारोपांमध्ये दोषी आढळून आले आहेत. यामुळे पोलीस महासंचालकांनी १ वर्षासाठी सारंगकर यांना पदावनतीची शिक्षा ठोठावली आहे.