इस्लामचा अवमान करणार्या चिनी नागरिकाला पाकच्या न्यायालयाकडून जामीन संमत !
पोलिसांनी खोटा गुन्हा नोंदवल्याचा न्यायालयाचा निर्वाळा
पोलिसांनी खोटा गुन्हा नोंदवल्याचा न्यायालयाचा निर्वाळा
असे मद्यपी आणि गुन्हेगार पोलीसकायदा आणि सुव्यवस्था कशी राखणार ?
कायदा हातात घेणे कधीही चुकीचे; मात्र हे पूर्ण प्रकरण पोलिसांनी ज्या पद्धतीने हाताळले, त्यामुळे लोकांमध्ये रोष होता. ‘त्याचाच परिपाक पोलीस ठाणे जाळण्यात झाला असावा’, असे म्हटल्यास चूक ते काय ? पोलीस यातून काही बोध घेतील तो सुदिन !
असे संवेदनशून्य पोलीस जनतेचे रक्षण करण्यास लायक आहेत का ? बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा कधीच वाजले आहेत. तेथे राष्ट्रपती राजवट लावण्याला पर्याय नाही.
अशा पोलिसांना केवळ बडतर्फच करणे नव्हे, तर कारागृहात टाकले पाहिजे !
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सर्व अवैध धंदे आणि हप्त्यासह दलालांची नावे घोषित केली आहेत. हे प्रतिदिन सर्रास चालू असतांना वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांनी याकडे दुर्लक्ष का केले ?
नाक दाबले की, तोंड उघडते, ही म्हण सार्थ करणारी पोलिसांची कारवाई ! मनसेने आवाज उठवण्यापूर्वी पोलिसांना ही अवजड वाहतूक दिसत नव्हती कि जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले जात होते ?
खेडशी मंडल अधिकारी अमित जगन्नाथ चिपरीकर याला लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरीच्या पथकाने सापळा रचून पकडले.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले असून त्यात छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या भ्रष्ट कारभाराविषयी तक्रार केली आहे, तसेच शहर पोलीस कशा प्रकारे हप्ते वसूल करतात ? हेही नमूद केले आहे.
अशा वासनांध पोलिसांना बडतर्फ करून त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा केली पाहिजे. अशा पोलिसांना जनतेचे रक्षणकर्ते म्हणता येईल का ? पोलिसांच्या अशा वर्तनामुळे संपूर्ण पोलीस दलाची अपर्कीती होत आहे.