सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या ‘भगवंत अखंड ध्वनीचित्रीकरण करत आहे’, याविषयीच्या मार्गदर्शनानुसार केलेल्या प्रयत्नांमुळे साधकांना झालेले लाभ

‘देव चित्रीकरण करत आहे’ याचे भान ठेऊन देवद आश्रमातील साधकांनी प्रयत्न केल्यावर त्यांना आलेले अनुभव, अनुभूती आणि झालेले लाभ देत आहोत.

ब्रह्मकुंडली आणि ब्रह्मरंध्र

ब्रह्मरंध्र आणि ब्रह्मकुंडली हे एकच असून त्यात भेद नाही. काही उन्नत साधू-संतांच्या देहत्यागाच्या वेळी त्यांच्या ब्रह्मरंध्रामधून प्राणज्योत बाहेर पडते. ब्रह्मरंध्रालाच ब्रह्मकुंडलीनीचक्र असेही म्हणतात.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची अमृतवचने !

व्यवहारात लोकांना कार्य करण्यासाठी पदाची किंवा कोणाच्या तरी ओळखीची आवश्यकता लागते, तर साधकांना साधनेत पुढे जाण्यासाठी देवाच्या कृपेची आवश्यकता असते.

सूक्ष्मातील जाणण्याची अफाट क्षमता असणारे आणि साधकांना होणारे आध्यात्मिक त्रास दूर होण्यासाठी अविरतपणे झटणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !

एखाद्या साधकासाठी नामजपादी उपाय आरंभ करतात आणि नंतर त्या साधकाला त्रास होत असल्याचे कळते. यातून त्यांचे सूक्ष्मातून जाणण्याचे अफाट सामर्थ्य लक्षात येते.

समाजातील प्रत्येक कुटुंब आनंदी होण्यासाठी प्रयत्नरत रहायचे ! – सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, सनातन संस्था

योग्य साधना केल्यावर देव कसे साहाय्य करतो आणि आपल्या जीवनात कसे आमुलाग्र पालट होतात, ते आपण प्रत्येकाने साधना सत्संगाच्या माध्यमातून अनुभवले. सनातन संस्थेच्या माध्यमातून सेवा केल्यावर आपले कुटुंब आनंदी झाले.

धन, संपत्ती आणि पद या तात्कालिक सुख देणार्‍या गोष्टींपेक्षा भगवंताकडे शाश्वत सुख आणि समाधान मागावे ! – प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी

भगवंत प्रत्येक मनुष्य-प्राणिमात्र यांच्यामध्ये भरभरून आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये जी दुःखे किंवा संकटे येतात ती त्याच्या कर्मामुळेच आलेली असतात.

परात्पर गुरु डॉक्टर यांचे अध्यात्म शास्त्राविषयी मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉक्टर यांचे अध्यात्म शास्त्राविषयी मार्गदर्शन

‘सर्वांची साधना व्हावी’, या तीव्र तळमळीमुळे अविरत सेवारत असणार्‍या सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये (वय ४४ वर्षे) !

सद्गुरु स्वातीताईंनी जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांशीही जवळीक निर्माण होऊन त्यांचे कुटुंबीयही साधना करू लागले आहेत.

सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये (वय ४४ वर्षे) यांनी साधनेविषयी सांगितलेली मार्गदर्शक सूत्रे !

आपत्काळात तरून जाण्यासाठी भगवंताचा भक्त होणे आवश्यक आहे. येणार्‍या भीषण आपत्काळाला सामोरे जाता येण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे.

सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण होण्यासाठी पू. (सुश्री (कु.)) रत्नमाला दळवी यांनी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

सेवेनिमित्त देवद आश्रमात असताना गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) माझ्या मनात ‘पू. रत्नमाला दळवीताई यांच्याकडून शिकूया’, असा विचार घातला. पू. रत्नमालाताईंनी मला सांगितलेली सूत्रे पुढे दिली आहेत.