भक्तामध्ये हरीविषयीच्या भक्तीचे महत्त्व दृढ करणारी श्रीकृष्णाच्या उपासनेचे शास्त्र सांगणारी सनातनची ग्रंथमालिका
देवतेची वैशिष्ट्ये आणि कार्ये कळल्याने देवतेचे माहात्म्य उमगते. देवतेच्या उपासनेमागील शास्त्र कळल्याने उपासनेविषयी श्रद्धा वाढते. श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण होते अन् भावपूर्ण उपासना ही अधिक फलदायी ठरते. यासाठी ही ग्रंथमालिका वाचा !