दोष घालवून साधनेचा पाया भक्कम करण्याचा मार्ग दाखवणारी सनातनची ग्रंथमालिका : स्वभावदोष-निर्मूलन
मानसिक तणाव, कौटुंबिक कलह, परीक्षेची भीती इत्यादी समस्या व्यक्तीमधील स्वभावदोषांमुळे उद्भवतात. स्वभावदोषांमुळे साधनेतही अडथळे येतात. या अडथळ्यांवर मात करण्यासाठी, तसेच साधना चांगली होण्यासाठी मार्गदर्शन करणारा ग्रंथ !